wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

General Knowledge Quiz Marathi 2

Total questions: 50

Worksheet time: 17mins

Name
Class
Date
1.
लोकमान्य टिळकांना ब्रिटीश सरकारने कुठल्या तुरुंगात बंदीवासात ठेवलेले?
a)
रंगून
b)
बॅंकॉक
c)
मंडाले
d)
सिंगापूर
2.
पं. जवाहरलाल नेहरू कुठल्या तुरुंगात बंदीवासात होते?
a)
दिल्ली
b)
लखनऊ
c)
अहमदनगर
d)
पुणे
3.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कुठल्या बेटावरील तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते?
a)
अंदमान
b)
दिव दमण
c)
निकोबार
d)
लक्षद्वीप
4.
लोकमान्य टीळकांनी बंदीवासात कोणता ग्रंथ लिहीला?
a)
ग्रामगीता
b)
गीतारहस्य
c)
रहस्यगीता
d)
भगवद् गीता
5.
क्रांतीकारक कामाबद्दल शिक्षा झाल्यामुळे तुरुंगातील बंदीवासामध्ये कविता रचणारे क्रांतीकारक कोण?
a)
वि. दा. सावरकर
b)
बाळ गंगाधर टिळक
c)
भगत सिंह
d)
मोहनदास गांधी
6.
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
a)
ठाणे
b)
अंदमान
c)
मंडाले
d)
एडन
7.
दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?
a)
वि दा सावरकर
b)
अनंत कान्हेरे
c)
विनायक दामोदर चाफेकर
d)
गणेश दामोदर चाफेकर
8.
अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली ?
a)
वि दा सावरकर
b)
महात्मा गांधी
c)
लोकमान्य टिळक
d)
यापैकी नाही
9.
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते?
a)
राजाराम मोहन रॉय
b)
दादाभाई नौरोजी
c)
वि दा सावरकर
d)
वासुदेव बळवंत फडके
10.
आझाद हिंद फौज चे संस्थापक कोण होते ?
a)
लक्ष्मी सहगल
b)
लाल हरदयाल
c)
रासबिहारी बोस
d)
सुभाष चंद्र बोस
11.
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा हे कोणी म्हटले ?
a)
सुभाष चंद्र बोस
b)
नारायण गुरु
c)
सुखदेव
d)
भगतसिंग
12.
कदम कदम बढाये जा हे सार गीत कोणी लिहिले आहे ?
a)
सुभाषचंद्र बोस
b)
रामसिंग ठाकूर
c)
चित्तरंजन दास
d)
रासबिहारी बोस
13.
मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला ?
a)
आचार्य अत्रे
b)
भाऊसाहेब हिरे
c)
मोरारजी देसाई
d)
धनंजयराव गाडगीळ
14.
वारली पेंटिंग ला कोणी सुरुवात केली?
a)
जीवा सोमा म्हसे
b)
व्यंकटेश अनम
c)
चामुलाल रत्वा
d)
गोविंद गारे
15.
आनंदी गोपाळ ही कादंबरी कोणाच्या जीवनावर प्रकाशित झाली आहे ?
a)
रमाबाई रानडे
b)
आनंदीबाई जोशी
c)
रखमाबाई पंडित
d)
यापैकी नाही
16.
खालीलपैकी महाराष्ट्राचे पहिले दैनिक कोणते ?
a)
केसरी
b)
ज्ञानप्रकाश
c)
सुधारक
d)
यापैकी नाही
17.
'१८५७ चे भारतीय स्वातंत्रयुद्ध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
a)
वि दा सावरकर
b)
सेनापती बापट
c)
लोकमान्य टिळक
d)
यापैकी नाही
18.
मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
a)
जगन्नाथ शंकरशेट
b)
दादाभाई नौरोजी
c)
रंगो बापूजी
d)
यापैकी नाही
19.
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
a)
सानेगुरुजी
b)
सेनापती बापट
c)
वासुदेव फडके
d)
वि दा सावरकर
20.
महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था कोणती ?
a)
बॉम्बे असोसिएशन
b)
डेक्कन असोसिएशन
c)
पुणे सार्वजनिक सभा
d)
पूना असोसिएशन
21.
गांधीटोपी हे कोणत्या भागात चळवळीचे प्रतीक होते ?
a)
सोलापुर
b)
पुणे
c)
शिरोडा
d)
खान्देश
22.
पुणे येथे मुलींसाठी शाळा कोणी काढली ?
a)
महात्मा फुले
b)
बाबा पद्मनजी
c)
राजश्री शाहू
d)
दादाभाई नौरोजी
23.
महात्मा फुले यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला ?
a)
मुंबई
b)
कोल्हापूर
c)
पुणे
d)
यापैकी नाही
24.
स्त्री शिक्षणाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
a)
विदा सावरकर
b)
महात्मा गांधी
c)
धोंडो केशव कर्वे
d)
यापैकी नाही
25.
शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कुठे देण्यात आली ?
a)
नागपूर
b)
कानपूर
c)
सातारा
d)
मुंबई
26.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या ?
a)
आनंदीबाई जोशी
b)
रमाबाई रानडे
c)
सावित्रीबाई फुले
d)
रमाबाई पंडित
27.
सेनापती बापट यांचे मूळ नाव काय होते ?
a)
पांडुरंग महादेव बापट
b)
नारायण महादेव बापट
c)
महादेव पांडुरंग बापट
d)
यापैकी नाही
28.
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन देशभरात कोणत्या नावाने साजरा केला जातो ?
a)
जनजाती गौरव दिवस
b)
जनजाती दिवस
c)
बिरसा मुंडा दिवस
d)
जनजाती क्रांती दिवस
29.
'प्रभू श्रीराम' यांचे जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
a)
अयोध्या
b)
काशी
c)
मथुरा
d)
द्वारका
30.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ?
a)
रायगड
b)
राजगड
c)
शिवनेरी
d)
सिंहगड
31.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या गडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला ?
a)
प्रतापगड
b)
पुरंदर
c)
सिंहगड
d)
राजगड
32.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हे कोणत्या राज्यात आहे ?
a)
राजस्थान
b)
गुजरात
c)
महाराष्ट्र
d)
आंध्र प्रदेश
33.
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात कोणत्या राज्यातून केली ?
a)
महाराष्ट्र
b)
गुजरात
c)
मध्यप्रदेश
d)
कर्नाटक
34.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
a)
राजगड
b)
तोरणा
c)
सिंहगड
d)
रायगड
35.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते ?
a)
रामदास स्वामी
b)
तुकाराम महाराज
c)
संत ज्ञानेश्वर
d)
शहाजी महाराज
36.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला ?
a)
रामदास स्वामी
b)
गागाभट्ट
c)
संत तुकाराम महाराज
d)
संत ज्ञानेश्वर महाराज
37.
पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली ?
a)
2017
b)
2015
c)
2014
d)
2018
38.
महाराष्ट्राचे वर्तमान राज्यपाल कोण ?
a)
सी.विद्यासागर राव
b)
भगतसिंग कोश्यारी
c)
एस.सी जमीर
d)
डी वाय पाटील
39.
भारताचे मिसाइल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
a)
ए पी जी अब्दुल कलाम
b)
विक्रम साराभाई
c)
होमी भाभा
d)
अटलविहारी वाजपेयी
40.
'एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नही चलेंगे' असे कोण म्हणाले ?
a)
श्यामाप्रसाद मुखर्जी
b)
अटलविहारी वाजपेयी
c)
लालकृष्ण अडवाणी
d)
मुरली मनोहर जोशी
41.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला ?
a)
अहमदनगर
b)
पुणे
c)
सातारा
d)
सांगली
42.
क्रांतिकारक राजगुरू यांचे पूर्ण नाव काय होते
a)
शिवराम हरी राजगुरू
b)
राजाराम देव राजगुरू
c)
हरिराम शिव राजगुरू
d)
शिवप्रसाद हरी राजगुरू
43.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष कोणत्या वर्षी साजरे केले जाणार आहे ?
a)
2021
b)
2025
c)
2023
d)
2024
44.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते ?
a)
मणिकर्णिका मोरोपंत तांबे
b)
लक्ष्मीबाई मोरोपंत तांबे
c)
कर्णिका राणी
d)
मणिकर्णिका पंत
45.
महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते ?
a)
चेतक
b)
शेरा
c)
विजय
d)
जय
46.
सूर्य मंदिर कोठे आहे. ?
a)
पुरी
b)
खुजराहो
c)
कोणार्क
d)
गया
47.
तक्षशीला विद्यापीठ सध्या कोठे आहे ?
a)
पाकिस्तान
b)
भारत
c)
बांगलादेश
d)
बर्मा
48.
शीख खालसा कोणी स्थापना केली ?
a)
गुरु तेग बहादूर
b)
गुरु नानक
c)
गुरु गोविंद सिंग
d)
गुरु हरगोविंद
49.
१८५७ च्या उठावातील महान ध्येयवादी नायक कोणाला म्हणतात ?
a)
शिपाई
b)
तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई
c)
दुसरा बहादूर शहा
d)
मंगल पांडे
50.
१८५७ च्या उठावाचे मुख्य शहर कोणते ?
a)
झांशी
b)
अवध
c)
चंपारण्य
d)
बरेली