Worksheetsप्रश्नावली
Total questions: 11
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
सतत उद्योग करणारा
a)
उद्योगी
b)
आळशी
c)
कार्यासक्त
d)
बंदी
2.
अनुभव असलेला
a)
अननुभवी
b)
अन्यभावी
c)
अनुभवी
d)
अनेकभावी
3.
समाजामध्ये सुधारणा घडवून आणणारा
a)
समाजसुधारक
b)
समाजसेवक
c)
नेता
d)
वक्ता
4.
सर्वांसाठी एकत्र वाचनाचे ठिकाण
a)
स्टेशन
b)
बँक
c)
वाचनालय
d)
पोलिस चौकी
5.
उपकारांची जाणीव
a)
सहनशीलता
b)
वात्सल्य
c)
माया
d)
कृतज्ञता
6.
उपकारांची जाणीव ठेवणारा
a)
कृतज्ञ
b)
प्रेरक
c)
दाता
d)
दयावान
7.
क्षमा करणारा
a)
गुणी
b)
परोपकारी
c)
क्षमाशील
d)
आचार्य
8.
ऐकणारा
a)
कर्ता
b)
लेखक
c)
वक्ता
d)
श्रोता
9.
'दिवस' या शब्दाला समानार्थी शब्द ?
a)
प्रात:काल
b)
मध्यान्ह
c)
संधिकाल
d)
रात्र
10.
पुढील तीन जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत.
a)
नागपूर
b)
म्हापसा
c)
गडचिरोली
d)
जळगाव
e)
उदयपूर
11.
या संतांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचे कार्य केले.
a)
संत ज्ञानेश्वर
b)
संत तुकाराम
c)
संत कबीर
d)
संत मीराबाई
e)
संत रामदास
100 %
