NEW
Font size
Worksheetsमराठी सराव
Total questions: 25
Worksheet time: 20mins
मैना
या शब्दामध्ये कोणती मात्रा आहे ?
ए ची मात्रा
ऐ ची मात्रा
ओ ची मात्रा
औ ची मात्रा
कोयला
या शब्दा मध्ये कोणती मात्रा आहे.
आ आणि इ
ची मात्रा
औ आणि आ ची मात्रा
ओ आणि आ
ची मात्रा
ओ आणि ई
ची मात्रा
योग्य उत्तर लिहा.
म + उ =
मु
मू
मे
मॅ
योग्य उत्तर निवडा .
फ + ए =
फू
फे
फै
फो
पुढीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ते ओळखा.
पू पु पे पॅ पै
पु पू पे पॅ पै
पु पू पे पै पॅ
पु पू पॅ पे पै
कोणत्या मात्रा आहेत ते ओळखा .
धनत्रयोदशी
ओ आणि आ ची मात्रा
अं आणि ओ ची मात्रा
ओ आणि इ ची मात्रा
ओ आणि ई ची मात्रा
कोणत्या मात्रा आहेत ते ओळखा ?
मोहित
ओ आणि ई ची मात्रा
औ आणि ई ची मात्रा
ओ आणि इ ची मात्रा
आ आणि ई ची मात्रा
अंक ओळखा .
३
एक
दोन
तीन
चार
अंक ओळखा .
६
चार
पाच
सहा
सात
अंक ओळखा .
एक
१
२
३
४
अंक ओळखा .
दोन
१
२
३
४
अंक ओळखा .
नऊ
७
८
९
१०
रिकाम्या जागा भरा.
प फ .. .. म
फ म
ब म
प म
ब भ
शब्द बनवा.
ग् + आ + ज् + अ + र् + अ
गजर
गजार
गाजर
गाजारा
उत्तर लिहा.
प् + आ + य् + अ
पाय
पाया
पय
पया
कोणता क्रम बरोबर आहे ते लिहा .
पू पु पे पॅ
पु पू पे पॅ
पु पू पे पै
पू पु पे पै
कोणता क्रम बरोबर आहे ते लिहा .
प फ ब म भ
फ ब प म भ
ब प म भ फ
प फ ब भ म
कोणता क्रम बरोबर आहे ते लिहा .
त थ ध न द
त द ध न थ
त थ ध द न
त थ द ध न
त + ओ = ?
ते
तै
तो
तौ
आधी येणारा अक्षर लिहा.
म
प
फ
ब
भ
आधी येणारा अक्षर लिहा.
द
त
थ
द
ध
चित्र पाहून पहिले अक्षर लिहा .
प
फ
ब
म
चित्र पाहून पहिले अक्षर लिहा .
प
फ
ब
भ
चित्र पाहून पहिले अक्षर लिहा .
त
थ
द
ध
चित्र पाहून पहिले अक्षर लिहा .
त
थ
द
ध
