WorksheetsPlato
Total questions: 16
Worksheet time: 16mins
फ्रेंच राज्यक्रांती वर कोणत्या विचारवंताच्या विचारांचा प्रभाव होता?
ॲरिस्टॉटल
मेकी यावली
रुसो
मोंटेस क्यू
सोशियल कॉन्ट्रॅक्ट, पोलिटिकल इकॉनॉमी हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत?
जॉन स्टुअर्ट मिल
रुसो
हेरॉल्ड जोसेप लास्की
ॲरिस्टॉटल
राज्य पूर्व अवस्था कोणत्या नावाने ओळखली जाते?
निसर्गा वस्था
राज्यव्यवस्था
राष्ट्र व स्थान
समाजव्यवस्था
रूसोच्या मध्ये निसर्ग अवस्थेतील मनुष्याच्या किती नैसर्गिक प्रेरणा होत्या?
चार
5
तीन
दोन
रूसोच्या मते निसर्गा वस्तीतील मानवाच्या दोन नैसर्गिक प्रेरणा कोणत्या होत्या
आत्मसंरक्षण किंवा आत्मप्रेम, परस्पर सहकार्य आणि सहानुभूती
शत्रुत्व आणि सहकार्य
संघर्षाने भांडणे
वरीलपैकी नाही
गो बॅक टू नेचर असा संदेश कोणी दिला
महात्मा गांधी
रुसो
ॲरिस्टॉटल
प्लेटो
मानवी इच्छेचे चे किती प्रकार रुसो ने स्पष्ट केले?
तीन
2
4
5
समाजनिष्ठ इच्छाही,,,,,
आदर्शवादी असते
निस्वार्थ असते
सर्वांचे हित पाहणारी असते
वरीलपैकी सर्व
व्यक्तिनिष्ठ इच्छा,,,,,,
स्वार्थी असते
संकुचित असते
क्षणिक असते
वरीलपैकी सर्व
Will of all( सर्वांची इच्छा ही ) व्यक्तिनिष्ठ यांची गोळाबेरीज असते
हे विधान चूक आहे
चे विधान बरोबर आहे
हे विधान चूकही नाही बरोबर ही नाही
वरीलपैकी सर्व पर्याय चूक आहेत
General will ( सामूहिक इच्छा) समाजनिष्ठ इच्छांची गोळाबेरीज असते
हे विधान चूक आहे
हे विधान बरोबर आहे
पर्याय एक व दोन दोन्ही चुका आहेत
वरीलपैकी नाही
खालील पैकी झिरो च्या सामूहिक लिये चे वैशिष्ट्य नाही
चिरकालीनता
अदेयेता
निस्वार्थ ता
प्रातिनिधिक स्वरूप
रुसो ने खालीलपैकी कशाचा विरोध केला होता
सरंजामशाही
हुकूमशाही
प्रातिनिधिक लोकशाही
प्रत्यक्ष लोकशाही
रुसो च्या सार्वभौमत्वाचा ची वैशिष्ट्य नाहीत
अविभाज्य ता आणि सर्वव्यापक कथा
अदेयताआणि कायदेशिरता
चिरकालीनता आणि न्यायप्रियता
स्वार्थ ता आणि प्रतिनिधीकता
रुसोने एका नव्या धर्माची मांडणी केली
समाज धर्म
ख्रिश्चन धर्म
बौद्ध धर्म
राजकीय धर्म
निसर्ग अवस्थेतील माणूस,,,,
परावलंबी होता
स्वतंत्र होता
दुष्ट व संघर्षशील होता
स्वार्थी होता
