NEW
Font size
Worksheetsमराठी सराव - धडा- १५ ते १९ -दुसरी
Total questions: 16
Worksheet time: 12mins
विविध वस्तुभांडार
सायकल दुरुस्ती
कापडाचे दुकान
किराणा मालाचे
खालील शब्दाचे अर्थ लिहा.
rice
गहू
ज्वारी
तांदूळ
बाजरी
ज्या ठिकाणी आगगाडी थांबते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
बसस्थानक
रेल्वेस्थानक
स्थानक
उद्यान
शब्दाचा अर्थ लिहा.
swing
गाडी
औषधे
उद्यान
झोपाळा
दुकान कशाचे आहे ?
किराणामाल
विविध वस्तुभांडार
कापडाचे
सायकलचे
खार कशी आहे ?
सुंदर, गमतीदार
सुंदर,मजेदार
सुंदर,सोबर
सुंदर,आगाऊ
शब्दाचा अर्थ लिहा.
मजेदार
tufted
graceful
tail
funny
शब्दाचा अर्थ लिहा.
graceful
झुबकेदार
डौलदार
मजेदार
शेपूट
मोबाईल , टीव्ही, विळी
मोबाईल , फ्रीज , संगणक
संगणक, उलथणे , कंगवा
फ्रीज, मिक्सर , कंगवा
चित्र कशाचे आहे ?
सौरकूकर
सौरबंब
सौरचूल
सौरऊर्जा
हे चित्र विळीचे आहे ?
चूक
बरोबर
दोन्ही नाही
दोन्ही पण बरोबर आहेत
बाजूचे चित्र टीव्ही चे आहे .
चूक
बरोबर
दोन्ही नाही .
दोन्ही पण बरोबर आहे.
आपण कंगवा स्वयंपाक घरात ठेवतो ?
चूक
बरोबर
दोन्ही नाही .
दोन्ही पण बरोबर आहे.
हे चित्र स्वयंपाक घराचे आहे .
चूक
बरोबर
दोन्ही नाही .
दोन्हीपण बरोबर आहे .
अंक ओळखा.
एकेचाळीस
बेचाळीस
त्रेचाळीस
चव्वेचाळीस
अंक ओळखा.
५१
५३
५४
५५
