WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
निळे आभाळ कशा सारखे दिसते?
a)
आजोबांच्या डोळ्या सारखे
b)
बाॅल सारखे
c)
चिमणी सारखे
2.
शेताला गुदगुल्या कोण करते?
a)
पाऊस
b)
वाऱ्याची झुळूक
c)
चिमणी
3.
चांदण्या या शब्दाचे वचन बदला
a)
चांदण्या
b)
चांदणी
c)
चंद्र
4.
तान्ह्या बाळा सारखे कोण वाटते?
a)
चांदण्या
b)
सावली
c)
कोवळी उन्हे
5.
चांदण्यांच्या टिकल्या पाण्यात कशा बुडतात ?
a)
खोलवर
b)
डुबकन
c)
पटकन
6.
फुल खुशीत केव्हा डोलते?
a)
गालाशी गाल भिडल्यावर
b)
पाऊस पडल्यावर
c)
मला आल्यावर
7.
खालील शब्दाला कवितेतील शब्द शोधून लिहा.
1) ----- लेकरे
a)
हिरवळ
b)
पाखफुटी
c)
निळे
8.
खालील शब्दाला कवितेतील शब्द शोधून लिहा.
1) ----- हिरवळ
a)
मऊगार
b)
पाखफुटी
c)
निळे
9.
खालील शब्दाला कवितेतील शब्द शोधून लिहा.
1) ----- ऊन्हें
a)
मऊगार
b)
पाखफुटी
c)
कोवळी
10.
खालील शब्दाला कवितेतील शब्द शोधून लिहा.
1) ----- आभाळ
a)
मऊगार
b)
निळे
c)
कोवळी
100 %
