wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

संत बसवेश्वर

Total questions: 15

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

चोर कसा होता?

a)

चालाक

b)

धडधाकट

c)

घाबरलेला

2.

रामण्णा कशाने त्रस्त झाला होता

a)

भांडनाने

b)

दुःखी आणि आजाराने

c)

गरीब आणि दुःखी

d)

गरिबी आणी भूकेन

3.

चोराला कोणाचा चेहरा आठवत होता?

a)

उपाशी मुलांचा आणि आनंदी बायकोचा

b)

हिरमुसलेल्या मुलांचा व उपाशी बायकोचा

c)

उपाशी मुलांचा व हिरमुसलेल्या बायकोचा

4.

समानाथी शब्द

दोष

a)

चूक

b)

गुण

c)

दगड

d)

दगड

5.

चोराकडे कोणती जमीन होती?

a)

कोरडवाहू

b)

‌जिराइती

c)

‌बागाइती

d)

जमीनजुमला

6.

समानाथी शब्द

पत्नी

a)

भार्या

b)

नवरा

c)

पती

d)

बायको

7.

चोराचे नाव काय होते?

a)

राजू

b)

रामा

c)

रामण्णा

d)

राम

8.

चोराला कोणी पकडले?

a)

निलंबिका

b)

पहारेक-यांनी

c)

शिपाई

d)

बसवेश्वर

9.

चोराचा बैल कशाअभावी मेला?

a)

चा-याअभावी

b)

पाण्याअभावी

c)

दुष्काळ

d)

औषधअभावी

10.

बाराव्या शतकात कोणते राज्य होते?

a)

आमगाव

b)

मंगळवेढा

c)

माणगाव

11.

रामण्णा कोठे पूजा करीत असे?

a)

शिवमंदिर

b)

हनुमान मंदिर

c)

दुर्गा माता मंदिर

12.

समानाथी शब्द

गरीब

a)

श्रीमंत

b)

रंक

c)

नाही माहित

13.

वाक्प्रचारांचे अर्थ सांगा

गयवया करणे

a)

याचना करण

b)

परूने जाणे

c)

विनंती करणे

d)

खूप भूक लागणो

14.

चूक किंवा बरोबर

पूजा करण्यापेशा काम नाही केले पाहीजे

a)

चूक

b)

बरोबर

15.

चूक किंवा बरोबर

नीलांबिका ने तिचे दागीने चाेराला दिले

a)

बरोबर

b)

चूक