WorksheetsMarathi_Classtest_Grd 7
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१.निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मुले कोठे गेली ?
a)
समुद्रकिनारी
b)
कान्हेरी गुंफा
c)
टेकडीवर
2.
२.समानार्थी शब्द - उद्यान
a)
बाग
b)
उपवन
c)
बगीचा
d)
सर्वच
3.
३. इंद्रधनुष्य कसे होते ?
a)
रंगीत
b)
मनमोहक
c)
छान
4.
४. समानार्थी शब्द - पाऊस
a)
ऊन
b)
वारा
c)
वर्षा
5.
५. माणसाने निसर्ग सौंदर्यात कशी भर घातली?
a)
गालबोट लावून
b)
कलाकौशल्याने
6.
६. निसर्ग सौंदर्य पाहताना कशाचा अभाव जाणवत होता ?
a)
माणसाचा
b)
सौंदर्याचा
c)
सार्वजनिक जीवनाचा
7.
७. समानार्थी शब्द- फुकट
a)
विकत
b)
मोफत
8.
८. नॅशनल पार्क कोठे आहे?
a)
नाशिक
b)
पुणे
c)
बोरीवली
9.
९.निसर्ग सौंदर्याला गालबोट कोणी लावले?
a)
तुम्ही
b)
मी
c)
आपणच
10.
१०.समानार्थी शब्द - आरंभ
a)
सुरुवात
b)
शेवट
c)
मध्य
100 %
