Worksheetsमुंबईः एक स्वप्न नगरी
Total questions: 15
Worksheet time: 8mins
मुंबईचे नाव _____ या देवीवरून ठेवले आहे
लक्ष्मी
पार्वती
मुंबादेवी
सरस्वती
पोर्तुगीजांनी मुंबईचे नाव ______ ठेवले.
मुंबई
मुंबादेवी
बोम बाहीया
बाॅम्बे
इंग्रजांनी मुंबईचे नाव _______ ठेवले
मुंबई
मुंबादेवी
बाॅम बाहीया
बाॅम्बे
मुंबई ही 18 व्या शतकात ब्रीटीशांद्वारे सात ________ जोडून बनवले
बेटांना
बंदरांना
________ यांना चित्रपट स्रुष्टीचे मुहूर्त मुंबईतच रोवले
दादासाहेब फाळके
बाबासाहेब आंबेडकर
मुंबई नगरीचे ग्राम देवता कोण?
गणपती
मुंबा देवी
हाजी अली कोणी तयार केली?
हिंदु संताने
मुस्लिम संताने
पारशी संताने
जुहू चौपाटीवर जाण्यासाठी ____ रस्ते आहेचत
एक
दोन
तीन
पाच
समानार्थी शब्द सांगा:-
समुद्र
रत्नाकर
अर्थ
इमारत
आवड
विरूद्धार्थी शब्द सांगा:-
भारती
अपूर्ण
तोडणे
ओहोटी
पाशवी
खालील शब्दाचे वचन बदला:-
बेट
बेट
बेटा
बेटी
खालील शब्दाचे लिंग बदला:-
माता
पिता
जन्नी
आई
खालील शब्दाचे समानार्थी शब्द सांगा:-
वित्त
अर्थ
सुंदर
ममनिषा
आकांक्षा
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा:-
काबीज केले
हस्तगत करणे
ईच्छा पूर्ण करणे
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा:-
नवसाला पावणे
हस्तगत करणे
ईच्छा पूर्ण करणे
