Worksheetsचला रीवाइज करूया!
Total questions: 58
Worksheet time: 24mins
समानार्थी शब्द सांगा,
फांदी
डहाळी
फांद्या
झाड
समानार्थी शब्द सांगा,
हरीण
मृग
सारंग
कुरंग
कोणतेच नाही
समानार्थी शब्द सांगा,
सुंदर
कुरूप
रमणीय
मनमोहक
मनमोहर
समानार्थी शब्द सांगा,
पान
पत्र
पर्ण
पल्लव
समानार्थी शब्द सांगा,
ढग
सुर्य
चंद्र
मेघ
तारे
समानार्थी शब्द सांगा,
देव
असुर
सुर
पियुष
अमर
समानार्थी शब्द सांगा,
दैत्य
दानव
सुर
दैनीक
असुर
समानार्थी शब्द सांगा,
देवालय
मंदीर
देऊळ
राऊळ
दैनीक
समानार्थी शब्द सांगा,
अमृत
पीयुष
सुधा
विष
समानार्थी शब्द सांगा,
चांदण्या
कौमुदी
ज्योत्स्ना
चंद्रिका
जलद
समानार्थी शब्द सांगा,
कमळ
पद्म
राजीव
पंकज
सरोज
समानार्थी शब्द सांगा,
आई
माता
जननी
माय
माउली
समानार्थी शब्द सांगा,
झाड
वृक्ष
तरू
नग
अंबु
समानार्थी शब्द सांगा,
पाणी
अंबु
पय
जीवन
सलिल
समानार्थी शब्द सांगा,
दिवस
रात्र
नीशा
रजनी
वार
अहन
समानार्थी शब्द सांगा,
हरीण
सारंग
कुरंग
तुरंग
भुजंग
समानार्थी शब्द सांगा,
घाेडा
अश्व
तुरंग
सारंग
कुरंग
समानार्थी शब्द सांगा,
साप
अही
साप
सर्प
भुजंग
समानार्थी शब्द सांगा,
आश्चर्य
नवल
अचंबा
वानी
पावक
समानार्थी शब्द सांगा,
अनल
अग्नी
वन्ही
पद्म
भवन
समानार्थी शब्द सांगा,
गृह
भवन
घर
गुरूकुल
आश्रम
विरूधार्थी शब्द सांगा,
विष
अमृत
पीयुष
सुधा
विरूधार्थी शब्द सांगा,
अग्रज
लाहान
छोटे
अनुज
बुटके
विरूधार्थी शब्द सांगा,
गोड
तीखट
कडु
आंबट
विरूधार्थी शब्द सांगा,
सुर
असुर
दानव
राक्षस
दैत्य
समानार्थी शब्द सांगा,
नाव
तर
हाेडी
नौका
विरूधार्थी शब्द सांगा,
उष्ण
थंड
गरम
विरूधार्थी शब्द सांगा,
उंच
बुटका
लहान
विरूधार्थी शब्द सांगा,
स्वर्ग
नर्ग
नरक
विरूधार्थी शब्द सांगा,
स्वतंत्र
पारतंत्र
परतंत्र
विरूधार्थी शब्द सांगा,
काळा
गोरा
गोरी
लिंग बदला,
मोर
मोरनी
लांडोर
लिंग बदला,
शिक्षक
शिक्षीका
शिक्षका
लिंग बदला,
गाय
बैल
बौल
लिंग बदला,
ऊंट
ऊंटीण
उंटीण
सांडणी
वचन बदला,
मुले
मुलगा
मुलगे
वचन बदला,
बाई
बाया
बाईा
चुक की बरोबर,
याज्ज्ञवल्क्य वैशंपायनांनतर उद्दालक ऋषींकडे गेले
चुक
बरोबर
चुक की बरोबर,
वैशंपपायनांचे गुरुकूल एका जंगलात होते
चुक
बरोबर
चुक की बरोबर,
मोजीबंधनामधे याज्ञवल्क्याच्या कानात गायत्री मंत्राचा उच्चार केला होता
चुक
बरोबर
चुक की बरोबर,
याज्ञवल्क्य गायत्री मंत्राचा उच्चार नाही करु शकला
बरोबर
चुक
चुक की बरोबर,
मुलगा स्वप्नात इकडे-तीकडे भ्रमण करत होता
बरोबर
चुक
'______ ______' ओरडू वाटले
बाबा बाबा
आई आई
दादा दादा
_________ ______ कोण आले?
बुटकेच बुटकेच
उंचच उंचच
ओसाड माळ, _______ आले
नदी
सागर
डोंगर
________ऊन घामाघूम
कडक
नरम
__________ मी उठून बसलो
खुरचीत
पांघृणात
आंथरुणात
_______ _______ चालता चालता
मागे मागे
समोर समोर
गळ्यात ______, हातात _____,
खिशात __________ पुडी
गलोली, शेंददाण्याची, छडी
शेंददाण्याची, छडी, गलोली
गलोली, छडी, शेंददाण्याची
छडी, शेंददाण्याची, गलोली
रेल्वे फाटक _____ येते
वाकडे
तीकडे
आडवे
सरळ
____ ____ काय होते
पळता पळता
उडता उडता
चालता चालता
पाय बुडवून, भाकर्या खेळुन
__खात चालतो फिरून.
पुढे एकदम आले ___
चिंचेचे वन _____
शेंदाणे, मागे, सुकलेले
दाणे, मागे, हीरवेगार
दाणे, समोर, हिरवेगार
शेंदाणे, बाजुला, भरलेले
हिंदू लोकांचे श्रध्दासथान असलेले ____ साली हे मंदिर बांधले आहे
१८८५
१७८५
१३८६
९८५४
मुंबईचे पहीले नाव काय होते?
मुंबादेवी
बॅाम्बे
बोम बाहीया
मुंबई
____ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतहून मुंबईत हलवले.
७८५१
८५२४
५७४२
१६८७
चोराचा नाव काय होते?
राम
लक्षमन
रामण्णा
लव
कुश
संत बस्वेश्वर या पाठात किती लोक बोलत आहे?
४
५
६
७
बस्वेश्वरांच्या पत्नीचे नाव काय होते?
पार्वती
ललीता
निलांबिका
लिला
निलांबिके
