Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Revision unit 2

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

प्रश्न १) मराठीत अर्थ सांगा.

१) Grocery shop

a)

वस्तू भांडार

b)

कापड दुकान

c)

किराणा दुकान

d)

धान्याची पोती

2.

२) graceful

a)

ऐटदार

b)

डौलदार

c)

झुबकेदार

d)

झरझर

3.

प्रश्न 2) रिकाम्या जागा भरा.

१) भर भर पळे ______

a)

झाडावर

b)

घरावर

c)

रस्त्यावर

d)

भिंतीवर

4.

२) ____ मणी , चोचीत गाणी,

a)

मनात

b)

हातात

c)

कंठात

d)

गळ्यात

5.

१) कावळ्याचा डोळा कशावर असतो?

a)

झाडावर

b)

हवेत

c)

खाऊ वर

d)

पाण्यावर

6.

२) शालोपयोगी वस्तू कोठे मिळतात?

a)

किराणा दुकान

b)

कापड दुकान

c)

वस्तू भांडारात

7.

३) झाडावर कोण चढते आहे?

a)

पोपट

b)

खार

c)

पक्षी

d)

कावळा

8.

प्र.४) चूक की बरोबर सांगा.

१) सकाळी लवकर उठू नये.

a)

चूक

b)

बरोबर

9.

२) जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.

a)

बरोबर

b)

चूक

10.

३) आपण नवीन कपडे वस्तू भांडारातून घेतो.

a)

बरोबर

b)

चूक

11.

प्र.५) समानार्थी शब्द सांगा.

१) अतिथी-

a)

हर्ष

b)

किमया

c)

पाहुणा

d)

जोडीदार

12.

२) आनंद-

a)

हर्ष

b)

वृक्ष

c)

गवत

d)

यापैकी नाही

13.

प्र.६) विरुद्धार्थी शब्द सांगा.

१) आठवण ×

a)

लक्षात असणे

b)

बरोबर असणे

c)

विस्मरण

d)

आठवणे

14.

२) आशा ×

a)

आनंद

b)

सुखी

c)

निराशा

d)

दुखी

15.

प्र.७) अंक अक्षरात सांगा.

१) ४९-

a)

एकोण चाळीस

b)

एकोणतीस

c)

एकवीस

d)

एकोणपन्नास

16.

प्र.८) अंक ओळखा.

१) एकोणचाळीस

a)

२९

b)

३९

c)

४९

d)

१९

17.

प्र.९) वचन ओळखा.

१) सायकली-

a)

एकवचन

b)

अनेकवचन

18.

२) गाय-

a)

अनेकवचन

b)

एकवचन

19.

प्र.१०) वचन बदला.

१) टोपली-

a)

टोपली

b)

टोपल्या

20.

२) चमचा-

a)

चमचे

b)

एक चमचा