NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMARATHI - POEM & PROSE
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
एका वाक्यात उत्तरे लिहा : शेपटी कशी होती?
a)
मनी गुणाची आहे.
b)
शेपटी मऊ आणि लांब होती.
c)
मला
d)
मणी कोणाची खोडी करायची
2.
एका वाक्यात उत्तरे लिहा : स्वादिष्ट फळ कोणत्या डोक्याने खाल्ले?
a)
स्वादिष्ट फळ पहिल्या डोक्याने खाल्ले.
b)
मोत्या दुपारी झोपायचा.
c)
भारुड पक्षाला दोन डोकी होती
d)
विषारी फळ खाल्ल्यामुळे मृत्यू होते.
3.
समानार्थी शब्द : झाड
a)
माता
b)
दूध
c)
वृक्ष
d)
मज
4.
विरुद्धार्थी शब्द : जाणे
a)
येणे
b)
लांब
c)
सोडणे
d)
चढणे
5.
शब्दार्थ : काठावर
a)
Head
b)
Strange
c)
On the Bank
d)
Relation
6.
'हो' किंवा 'नाही' लिहा : भारुड एक विचित्र पक्षी होता.
a)
हो
b)
नाही
7.
इंग्रजी शब्द लिहा : स्वादिष्ट
a)
Strange
b)
Beak
c)
Tasteless
d)
Tasty
8.
माझी मनी - ही कविता कशावर आहे?
a)
कुत्रा
b)
गाय
c)
मांजर
d)
बैल
9.
इंग्रजी शब्द लिहा : शोधात
a)
searching
b)
Happiness
c)
Birds
d)
Bank
10.
हो किंवा नाही ते लिहा : विषारी फळ दोन्ही डोक्यांनी मिळून खाल्ले
a)
हो
b)
नाही
Reset
