Worksheetslek 7th
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
लेक चा समानार्थी शब्द
a)
मुलगी
b)
आजी
c)
माय
d)
आई
2.
तांबडं म्हणजे काय?
a)
लाल
b)
हिरवा
c)
निळा
d)
पिवळा
3.
उरचा समानार्थीशब्द
a)
चेहरा
b)
हृदय
c)
तोंड
d)
नाक
4.
रात्रचा समानार्थी शब्द
a)
सकाळ
b)
रजनी
c)
दिवस
d)
दुपार
5.
चिमणी शब्दाचे लिंग बदला
a)
पाखरे
b)
पाखरू
c)
चिमण्या
d)
चिमणा
6.
झाड शब्दाचे वचन बदला
a)
एकवचन
b)
अनेकवचन
c)
द्विवचन
7.
बोलकी चिमणी कोणाला म्हटले
a)
समईला
b)
लेकीला
c)
रात्रीला
8.
पाकळी शब्दाचे वचन बदला
a)
पिकले
b)
पाकळी
c)
पाकळ्या
9.
हसणे विरुध्द
a)
रडणे
b)
गाणे
c)
रुसणे
10.
आशा विरुध्द
a)
अपयश
b)
निराशा
c)
उदास
100 %
