wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिवजयंती २०२२ Test Quiz -1

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?

a)

प्रेरणा गड

b)

सिंहगड

c)

स्वराज्य गड

d)

प्रचंड गड

2.

शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती?

a)

होण

b)

टाक

c)

शिवराई

d)

रुपया

3.

अफझल खानाचा वध कोठे झाला होता?

a)

शिवनेरी

b)

रायगड

c)

प्रतापगड

d)

जंजिरा

4.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात कोण होते?

a)

बहिर्जी नाईक

b)

हंबीरराव मोहिते

c)

तानाजी मालुसरे

d)

रामचंद्र मुजुमदार

5.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोठे घेतली?

a)

रायरेश्वर मंदिर

b)

शिवाजी देवी मंदिर

c)

तुळजाभवानी मंदिर

d)

श्रीगणेश मंदिर