wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणित quiz 1

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1. एक व्यास वर्तूळाचे किती भाग करतो ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

2.

2. चालू खाते हे मुख्यता कोणासाठी असते?

a)

व्यापाऱ्यांनसाठी

b)

लोकांसाठी

c)

ग्राहकांसाठी

d)

महिलांसाठी

3.

3.कोणत्या खात्यात ज्येष्ठ नागरिकांना थोडासा व्याजदर जास्त मिळतो?

a)

चालू खाते

b)

बचत खाते

c)

मुदत ठेव खाते

d)

बंद खाते

4.

4. A T M म्हणजे..........?

a)

Automated teller machine

b)

Machine

c)

Atomated

5.

5. रास............?

a)

मुद्दल + व्याज

b)

दर + व्याज

c)

वेळ + रास

d)

रास + मुद्दल