wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

संवाद वाचा व उत्तरे द्या

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील उताऱ्यामध्ये किती पात्रे आहेत ?

संवादातील पात्रे: यश ,आई ,लहान भाऊ,बाबा

आई: अरे यशशिवजयंती जवळ येते तुझी भाषणाची तयारी झाली का?

यश: होय झाली ना मी तर एक आठवड्यापूर्वीच करून ठेवली आहे.

आई: अरे वा मग मला सांगितलं का नाही?

यश : मला वाटलं की मी तुला सरप्राईज देईन पण तू मला आधीच विचारून घेतलं.

लहान:भाऊ अरे दादा मला पण भाषण लिहून दे ना मग मी पण भाषण पाठ करेन व म्हणेल.

बाबा: अरे वा आता तू पण भाषण करणार दादा सारखं.

a)

दोन

b)

चार

c)

एक

d)

तीन

2.

वरील उताऱ्यामध्ये मोठा भाऊ कोण आहे?

a)

बाबा

b)

आई

c)

लहान भाऊ

d)

यश

3.

वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असेल?

a)

ग्राउंड वर

b)

बाहेर

c)

घरात

d)

ऑफिस मध्ये

4.

वरील संवादामध्ये भाषण कोणाचे पाठ झाले आहे?

a)

यश

b)

आजोबा

c)

आजी

d)

बाबा

5.

वरिल संवादामध्ये यश हा कोणाचा कोण आहे?

a)

बाबांचा मुलगा

b)

यश चा भाऊ

c)

आजीचा नातू

d)

काकांचा पुतण्या

6.

संवाद कोणा कोणा मध्ये झाला आहे?

a)

यश ,आई ,आजोबा, लहान भाऊ

b)

यश ,आइ , लहान भाऊ, बाबा

c)

यश, आई ,लहान भाऊ, बाबा

d)

यश, आई,बाबा ,लहान भाऊ

7.

वरील संवादामध्ये भाषण कोणाला लिहून द्यायचे आहे?

a)

लहान भाउला

b)

आई

c)

बाबा

d)

लहान भाऊला

8.

वरील संवादामध्ये भाषण कोणाला पाठ करायचे आहे?

a)

आई

b)

बाबा

c)

यश

d)

लहान भाऊ

9.

वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असेल?

a)

ग्राउंड वर

b)

बाहेर

c)

घरात

d)

ऑफिस मध्ये

10.

वरील संवादामध्ये तुम्हाला कोणाचे पात्र सर्वात जास्त आवडले?

a)

सर्व

b)

यश ,आई-बाबा ,लहान भाऊ

c)

यश, आइ-बाबा, लहान भाऊ

d)

यश,आजी -बाबा ,लहान भाऊ