Worksheetsपाठ : ३१डिसेंबर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
पाहुणे किती दिवस लेखकांकडे थांबले ?
a)
दोन दिवस
b)
पंधरा दिवस
c)
दहा दिवस
2.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लेखक कुठे जात असे ?
a)
परगावी
b)
वसतिगृहात
c)
गावाला
3.
दुधाची तहान ............भागवावी .
a)
पाण्यावर
b)
ताकावर
c)
दह्यावर
4.
तिकिटांची किमत किती होती ?
a)
एक रुपया
b)
पाच रुपये
c)
दोन रुपये
5.
एका ..........बसून सूर्यास्ताची शोभा मी पाहू लागलो .
a)
झाडावर
b)
कट्यावर
c)
दगडावर
6.
आकाशात काय जमा होऊ लागले ?
a)
पक्षी
b)
ढग
c)
चांदणे
7.
विरुद्धार्थी शब्द . जुने
a)
पुराणे
b)
नवे
c)
नवा
8.
बापरे !केवढा मोठा साप .(वाक्याचे प्रकार ओळखा )
a)
विधानार्थी वाक्य
b)
आज्ञार्थी वाक्य
c)
उद्गारार्थी वाक्य
9.
चालता चालता मी ................गेलो .
a)
शेतात
b)
नदीवर
c)
स्टेशनवर
d)
गडावर
10.
लेखक परगावी फिरायला जाणार आहेत . या वाक्यातील काळ ओळखा .
a)
भूतकाळ
b)
भविष्यकाळ
c)
वर्तमानकाळ
100 %
