NEW
Font size
Worksheetsमराठी
Total questions: 16
Worksheet time: 8mins
जोडाक्षर ओळखा.
वाघ
सिंह
कोल्हा
माकड
चित्र पाहून अक्षर ओळखा
भ
ब
म
पूर्ण करा
त थ - ध न
भ
प
द
पूर्ण करा
प फ ब - म
भ
ब
फ
'ब' च्या नंतर येणारे अक्षर ओळखा
भ
ब
ग
आ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
गाय
मित्र
रस
इ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
दिवस
रस
उ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
दिवस
कुत्रा
ए या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
बैल
नमः
ऊ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नौका
धूर
मीठ
ई या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
बैल
रस
मीठ
' ------टाका' चित्राचे नाव पूर्ण करा.
( Select the correct alphabet to complete the name of the picture)
प
ब
फ
खालील शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
(Select the correct name of the picture.)
दबक
बदक
बडक
चित्राचे नाव सांगा -------------
( Select the correct name of the picture)
भटजी
बटजी
मटजी
Crocodile पाण्यात राहतो .
( इंग्लिश शब्द के लिए मराठी शब्द ढूॅंंढीए )
मरग
मगर
रमग
प फ --- --- म ( रिक्त जागेसाठी योग्य पर्याय निवडा )
( रिक्त स्थानों के लिए विकल्प चुनिए )
भ ब
व भ
ब भ
