NEW
Font size
WorksheetsPhulpakhru Ani madhmashi,maltichi chaturai
Total questions: 39
Worksheet time: 20mins
दिलेल्या शब्दाचा योग्य वापर करून अर्थ लिहा.
१.हवा- ____
वारा
सदन
मेवा
२. घर- ____
मनन
सदन
घनन
३.डोळे- ___
नयन
मनन
सदन
४. मग्न - ____
दंग
मन
लग्न
आनंद- ____
हर्ष
दुःख
शांत
सुवास- __
वारा
सुगंध
हवा
रिकाम्या जागा भरा.
१. बैलांभोवती लोकांची ___ जमली.
गर्दी
शेती
सुख
२. कामात मग्न असणारी ____
सकाळ
मधमाशी
औषधी
३. मध किती ____ आहे.
सुख
गर्दी
औषधी
४. आजची ____ किती सुंदर आहे.
सकाळ
शेती
मधमाशी
५. एका बैलावर____ कशी करायची.
औषधी
शेती
सकाळ
६. इतरांच्या डोळयांना तु ____ देतेस.
औषधी
मधमाशी
सुख
प़श्यन उत्तर
१. चोरांची भंबेरी का उडाली?
बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहे समजल्यावर
बैलाचा डावा डोळा अधु आहे समजल्यावर
बैलाचा उजवा डोळा अधु आहे समजल्यावर
मध गोळा करण्याचे काम कुणी दिले.
फुलपाखरू
राणी माशी
मध माशी
मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले
गोठ्यात एकच बैल
गोठ्यात एक बैल दुसरा बैल गायब
गोठ्यात दोन्ही बैल नाही
फुलपाखराजवळ कोण येते
राणी माशी
मध माशी
पाखरू
बैल चोरनारा माणूस मनातून का घाबरला
बैलांभोवती लोकांची गर्दी जमली
मालतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली
मालती झटकन बाहेर आली
कोणाचे विचार खूप चांगले आहे
मधू
राणी माशी
फुलपाखरू
योग्य उत्तर शोधा
थुईथुई नाचणरे____
कारंज
पाणी
पाखरू
शेतावरुन घरी येणारा
नाना
अण्णा
मलण्णा
बागेत स्वच्छंद पणे फिरणारे
मधू
फुलपाखरू
पतंग
भाजी भाकरी करणारी
सुमती
गोमती
मालती
घाईने चाललेली
राघु
नंदू
मधू
तालुक्याला भरलेला बाजार
पोरांचा
गुरांचा
फुलांचा
चुक किंवा बरोबर
बागेतील फळ झाडे किती सुंदर आहे
चुक
बरोबर
मलाण्णा शेतावरुन घरी आला
चूक
बरोबर
मंद वारा सुटला आहे
चुक
बरोबर
बाजारात भज्यांची खरेदी विक्री सुरू होती
चूक
बरोबर
गोठ्यात एकच बैल दुसरा बैल गायब
चूक
बरोबर
योग्य पर्याय निवडा
बैल चोरनारा माणूस मनातून_____
घाबरला
हरवला
लाजला
तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल ____
दिसला
आला
बांधला
शेवटी ते माणसाचेच _____ ना!
धन
मन
तन
तिकडचे कारंज बघ कस थुईथुई ______
हसतय
नाचतय
बघतय
सगळयांनी मालतीच्या चतुराई चे ____
मान्य केले
अमान्य केले
कौतुक केले
योग्य उत्तर शोधा
जानेवारी नंतर येणारा महिना
फेब्रुवारी
मार्च
मकरसंक्रांत कोणत्या महिन्यात येते
जानेवारी
एप्रिल
होळी कोणत्या महिन्यात येते
मे
मार्च
गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येते
जून
एप्रिल
शेवटचा महिना कोणता
डिसेंबर
ऑगस्ट
