NEW
Font size
WorksheetsA-2 House Property
Total questions: 10
Worksheet time: 5mins
गृहसंपत्तीच्या उत्पन्नाची गणना करतांना गृहसंपत्तीवरील व्याज सोडून इतर व्ययाकरीता ----- कपात मिळते.
अ. वार्षिक मुल्याच्या 1/5
ब. वार्षिक मुल्याच्या 1/4
क. वार्षिक मुल्याच्या 30 टक्के
ड. प्राप्त भाड्याच्या ¼
घर बांधण्याच्या पूर्वीच्या काळातील व्याजाला ----- कपात मिळते.
अ. 2 वर्ष 2 हप्त्यात
ब. 3 वर्ष 3 हप्त्यात
क. 4 वर्ष 4 हप्त्यात
ड. 5 वर्ष 5 हप्त्यात
धारा 23(2)(b) मध्ये वर्णित रिकाम्या राहलेल्या गृहसंपत्तीचे वार्षिक मुल्य ----- राहील.
अ.नगरपालिका मुल्य
ब. उचित भाडे
क. प्रमाप भाडे
ड. शून्य
आयकराच्या दृष्टिने गृहसंपत्ती म्हणजे -----
अ. राहते घर
ब. कार्यालयीन उपयोगाकरीता घर
क. गोदाम
ड. वरील सर्व
स्वत:च्या व्यवसायात उपयोगात आणलेल्या गृहसंपत्तीचे उत्पन्न ----- हे असते.
अ. शुध्द लाभ
ब. उचित भाडे
क. नगरपालिका मुल्य
ड. शून्य
खालीलपैकी कोणत्या गृहसंपत्तीचे उत्पन्न करयोग्य नाही.
अ. फार्म हाऊस
ब. राजाचा राजवाडा
क. व्यापारीक भवन
ड. वरील सर्व
एका घराचे वार्षिक मुल्य 40,000 रु. आहे. धारा 24(A) अंतर्गंत ----- कपात मिळेल.
अ. 8,000 रु
ब. 10,000 रु
क. 12,000 रु
ड. 15,000 रु
गतवर्षात आधीच्या वर्षाचे भाडे 1,00,000 रु वसूल झाले. या राशीमधून ----- कपात मिळेल.
अ. शून्य
ब. 20,000 रु
क. 30,000 रु
ड. 50,000 रु
गृहसंपत्तीच्या उत्पन्नाची गणना करतांना ----- हा आधार असतो.
अ. नगरपालिका मुल्य
ब. प्राप्त भाडे
क. प्रमाप भाडे
ड. वार्षिक मुल्य
गृहसंपत्तीच्या सकल वार्षिक मुल्याची गणना करतांना नगरपालिका कर ----- यांनी भरला असेल तरच कपात मिळेल.
अ. भाडेकरुने
ब. घरमालकाने
क. गतवर्षात कर देय असल्यास
ड. यापैकी नाही
