wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

8th class आरोग्य व रोग

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

जीवाणू व्हीब्रियो कॉलरीमुळे कोणता रोग होतो

a)

क्षय

b)

कावीळ

c)

पटकी

d)

हगवण

2.

क्षय हा आजार होऊ नये म्हणून कोणती लस वापरतात ?

a)

पोलिओ

b)

बी सी जी

c)

हिपॅटीटीस

d)

पेनिसिलीन

3.

......... हा जागतिक आरोग्य दिन आहे .

a)

7 एप्रिल

b)

14 जून

c)

29 सप्टेंबर

d)

14 नोव्हेंबर

4.

रेबीज हा रोग संसर्ग झालेला कोणता प्राणी चावल्यानंतर होतो ?

a)

कुत्रा

b)

ससा

c)

माकड

d)

मांजर

5.

ELISA हि रक्ताची चाचणी कोणत्या रोगाचे नेमके निदान करण्यासाठी केली जाते ?

a)

कॅन्सर

b)

एड्स

c)

कावीळ

d)

विषमज्वर

6.

खालीलपैकी कोणत्या रोगासाठी लसी उपलब्ध आहेत ?

a)

क्षय

b)

हिपॅटीटीस

c)

कॉलरा

d)

यापैकी नाही

7.

हिवताप हा कोणत्या डासाच्या मादी मुले होतो ?

a)

अॅनाफीलीस

b)

क्युलेक्स

c)

एडिस

d)

१ व २ दोन्ही

8.

खालीलपैकी कोणता रोग आनुवंशिक रोग आहे ?

a)

कॅन्सर

b)

मधुमेह

c)

ह्रदयविकार

d)

यापैकी सर्व

9.

खालीलपैकी कोणता रोग डासामुळे होत नाही ?

a)

हिवताप

b)

हत्तीरोग

c)

डेंग्यू

d)

विषमज्वर

10.

खालीलपैकी कोणता रोग जीवाणूजन्य आहे ?

a)

एड्स

b)

कॉलर

c)

रेबीज

d)

डेंग्यू

Similar Resources on Wayground