NEW
Font size
WorksheetsClass X science श्री नाथ विदयालय सोनके श्री शिकलगार सर
Total questions: 6
Worksheet time: 3mins
अपवतन कियेत हवेतून काचेत तिरकस मागाने जाणारा प्रकाश किरण........
स्तंभिकेकडे झुकतो
स्तंभिकेपासून दूर जातो
स्तंभिकेला लंब होतो
स्तंभिकेला समांतर असतो
पुढीलपैकी........या पदार्थाचा अपवतनांक सर्वत जास्त आहे
हिरा
काऊन काच
माणिक
बफ
प्रकाशाचे आपल्या घटक रंगांमधे पूथकरण होण्याच्या घटनेस प्रकाशाचे .........म्हणतात
अपसकरण
विकिरण
अपवतन
परावतन
जेव्हा एखाद्या प्रकाशकिरण हवेतून काचेच्या लादीमधे शिरताना पूषठभागाशी 90 अंशांचा कोन करतो तेव्हा तो........
स्तंभिकेकडे झुकतो
स्तःभिकेपासून दूर जातो
न वळता सरळ जातो
नागमोडी जातो
सूय क्षितिजाचा थोडा खाली असतानादेखील आपल्याला दिसतो याचे कारण.........
प्रकाशाचे परावतन
प्रकाशाचे अपवतन
प्रकाशाचे अपसकरण
प्रकाशाचे अवशोषण
अपवतन कियेत हवेतून काचेत तिरकस मागाने जाणारा प्रकाश किरण........
स्तंभिकेकडे झुकतो
स्तंभिकेपासून दूर जातो
स्तंभिकेला लंब होतो
स्तंभिकेला समांतर असतो
