NEW
Font size
Worksheetsपूर्ण स्पर्धा
Total questions: 30
Worksheet time: 11mins
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या ........................................... असते
फार मोठी
फार कमी
मोजकी
यापैकी नाही
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू ................................ असतात
भिन्न स्वरूपाच्या
भिन्न आकाराच्या
एकजिनसी
यापैकी नाही
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक आणि विक्रेते यांना बाजाराचे.......................... ज्ञान असते.
पूर्ण
अपूर्ण
अर्धवट
नगण्य
पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ..........................स्वरूपाची आहे
वास्तविक व आदर्श
काल्पनिक व आदर्श
एक विक्रेता असणारी
यापैकी नाही
एकाधिकारी बाजारात ............................. विक्रेते असतात
अनेक
एकापेक्षा जास्त
एकच
मोजकेच
मक्तेदारी बाजारात वस्तूला जवळचे पर्याय उपलब्ध असतात हे विधान ..............................आहे
अंशतः बरोबर
अंशत चूक
पूर्णता बरोबर
पूर्णता चूक
ब्राझील देशाजवळ कॉपी तयार करण्याचा ................................... एकाधिकार आहे
मानवनिर्मित
निसर्गनिर्मित
स्वयंसिद्ध
यापैकी नाही
मूल्य भेदा साठी मागणीच्या लवचिकतेचे .............................. असणे गरजेचे असते
समानता
असमानता
ताठरता
यापैकी नाही
ज्या बाजारात मागणीची लवचिकता कमी त्या बाजारात मक्तेदार .............................. किंमत आकार आकारतो
जास्त
कमी
निश्चित सांगता येत नाही
यापैकी नाही
एकाधिकार स्पर्धेच्या बाजारात पेढ्यांचा आकार ............................. असतो
मध्यम
लहान
फार मोठा
यापैकी नाही
मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा ........................ पेक्षा जास्त किंमत आकारतो
सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती
सीमांत खर्चा
सरी प्राप्ती
सीमांत प्राप्ती
जेव्हा प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीला मक्तेदार वस्तूची विक्री करतो तेव्हा त्याला ............................. श्रेणीचा मूल्य भेद असे म्हणतात
प्रथम श्रेणी
द्वितीय श्रेणी
तृतीय श्रेणी
चतुर्थ श्रेणी
जेव्हा मक्तेदार बाजाराचे वेगवेगळे गट पाडतो आणि प्रत्येक बाजारात वेगवेगळ्या किमतीला वस्तूची विक्री करतो तेव्हा त्यास ......................................... श्रेणीचा मूल्य भेद असे म्हणतात
प्रथम श्रेणी
द्वितीय श्रेणी
तृतीय श्रेणी
चतुर्थ श्रेणी
जेव्हा मक्तेदार ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडतो आणि वेगवेगळ्या ग्राहक गटस वेगवेगळ्या किमतीस वस्तूची विक्री करतो तेव्हा त्यास ..........................श्रेणी चा मूल्यभेद असे म्हणतात
प्रथम श्रेणी
द्वितीय श्रेणी
तृतीय श्रेणी
चतुर्थ श्रेणी
विजेचे वेगवेगळे दर हे ..................... मूल्य भेदाचे उदाहरण आहे
उपयोग
वेळ
प्रादेशिक
वर्ग
.......................................यांनी वस्तूची किंमत व सीमांत खर्च अंतरावरून एकाधिकार शक्तीचे मापन केले आहे
लर्नर
बेन
रोबिन्सन
ट्रिपिन
....................................यांनी एकाधिकार शक्तीचे मापन करण्यासाठी मागणीच्या तिरकस लवचिकतेचा आधार घेतला आहे
लर्नर
बेन
रोबिन्सन
ट्रिपिन
....................................यांनी एकाधिकार शक्तीचे मापन अतिरिक्त नफ्याच्या आधारावर केले आहे
लर्नर
बेन
रोबिन्सन
ट्रिपिन
सामाजिक हिताचा विचार करून लोक उपयोगी वस्तू व सेवांचा अधिकार जेव्हा एखाद्या संस्थेला दिला जातो तेव्हा त्याला ..................................मक्तेदारी म्हणतात
सार्वजनिक
कायदेशिर
नैसर्गिक
सामाजिक
..................................बाजारात स्पर्धेचा पूर्ण अभाव असतो
पूर्ण स्पर्धा
अपूर्ण स्पर्धा
मक्तेदारी
शुद्ध स्पर्धा
एकाधिकार बाजारात एकच विक्रेता असल्याने त्याचे ........................... वर पूर्ण नियंत्रण असते
पुरवठ्यावर
किमतीवर
सुरक्षिततेत
वाटपावर
मक्तेदार हा ........................... असतो
किंमत स्वीकारणारा
किंमत करता
यापैकी नाही
दोन्ही
पूर्ण स्पर्धेतील बाजारापेक्षा मक्तेदारी बाजारातील उत्पादन प्रमाण नेहमी ....................असते मात्र किंमत ........................ असते
कमी कमी
जास्त जास्त
कमी जास्त
जास्त कमी
मक्तेदारी बाजारात उद्योग संस्था आणि .................................यात फरक नसतो
उद्योगधंदा
संस्था
संस्थान
पेढी
मक्तेदारी बाजारातील मागणी वक्र हा..................................................उताऱ्याचा असतो
अय अक्षास समांतर
अक्ष अक्षास समांतर
धनात्मक
ऋणात्मक
एकाधिकार बाजारातील वस्तूंच्या बाबत तिरकस लवचिकता ......................... असते
एकापेक्षा जास्त
शुन्य
अनिश्चित
एक
सीमांत प्राप्ती पेक्षा .............................जास्त होत असेल तर मक्तेदारास नफा घटतो
एसरासरी प्राप्ती
एकूण प्राप्ती
एकूण खर्च
सीमांत खर्च
बाजूची आकृती ............................. नफा दर्शवते
अतिरिक्त
सामान्य
प्रसामान्य
यापैकी नाही
बाजूची आकृती ............................. नफा दर्शवते
अतिरिक्त
ज्यादा
प्रसामान्य
यापैकी नाही
बाजूच्या आकृतीत मक्तेदारास ........................... उद्भवत आहे
नफा
तोटा
अतिरिक्त नफा
निव्वळ नफा
