Free Printable Worksheets
Font size
More settings
1.कोणती संख्या चौरस संख्या नाही?
६४
८१
२५
४४
२. ३६ या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता?
८
१०
१४
१६
३. १५ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती??
१५०
११०
१२०
१००
४.खालील पैकी कोणती चौरस संख्या आहे?
५५
६६
३५
५.चौकोणी संख्या नसलेला पर्याय ओळखा...?
४९
६५
६.१५० या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे??
१९
१७
१८
७.खालील पैकी त्रिकोणी संख्या ओळखा??
९
३६
८. ८ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
१५
९. गटात न बसणारी संख्या ओळखा?
७९
१३
७४
१०.खालीपैकी चौरस संख्या शोधा???
४
३
५
१