Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

General knowledge quiz

Total questions: 5

Worksheet time: 50secs

Name
Class
Date
1.

लीप ईयर मध्ये एकूण किती दिवस असतात

a)

366

b)

365

c)

360

d)

यापैकी नाही

2.

जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे

a)

आशिया

b)

युरोप

c)

आफ्रिका

d)

ऑस्ट्रेलिया

3.

असा कोणता प्राणी आहे तो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो

a)

बेडूक

b)

सरडा

c)

साप

d)

पाल

4.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हाती बघायला भेटतात

a)

तमिळनाडू

b)

उत्तर प्रदेश

c)

केरळ

d)

कर्नाटक

5.

खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णन्न म्हणून ओळखला जातो

a)

दूध

b)

पाणी

c)

तूप

d)

तूप