Worksheetsमराठी साहित्य प्रश्नमंजुषा
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
१. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
a)
अ. पद्मश्री
b)
ब. महाराष्ट्र भूषण
c)
क. भारतरत्न
d)
ड. पद्मभूषण
2.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी -----हे पत्र काढले.
a)
अ. दर्पण
b)
ब. नवाकाळ
c)
क. बहिष्कृत भारत
d)
केसरी
3.
३) कीर्तन परंपरेचे जनक म्हणून -----यांना ओळखले जाते.
a)
अ. संत एकनाथ
b)
ब.संत नामदेव
c)
क.संत ज्ञानेश्वर
d)
ड. संतनिवृत्तीनाथ
4.
४) संत कान्होपात्रा चा जन्म ----- या गावी झाला.
a)
अ. सासवड
b)
ब. आपेगाव
c)
क. अचलपूर
d)
ड. मंगळवेढे
5.
५) पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचे लेखक ---------हे आहेत.
a)
अ.ह.ना.आपटे
b)
ब.वि.स.खांडेकर
c)
क.वा.म.जोशी
d)
ड.शि.म.परांजपे
100 %
