Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कौन बनेगा धर्म शिरोमणि

Total questions: 45

Worksheet time: 23mins

Name
Class
Date
1.

आपल्या मंदीरातील मूलनायक कोण आहे.

a)

भगवान महावीर

b)

पार्श्वनाथ भगवान

c)

मल्लीनाथ भगवान

d)

शांतिनाथ भगवान

2.

आपले शासन नायक कोण आहे

a)

भगवान महावीर

b)

पार्श्वनाथ भगवान

c)

शांतिनाथ भगवान

d)

नेमीनाथ भगवान

3.

' तीर्थ प्रणेता ' आपण कोणाला संबोधितो.

a)

महावीर भगवान

b)

आदिनाथ भगवान

c)

नेमीनाथ भगवान

d)

मल्लीनाथ भगवान

4.

दस लक्षण पर्वात किती धर्म आसतात.

a)

10

b)

9

c)

8

d)

7

5.

बालयती तीर्थंकर किती आहे

a)

4

b)

7

c)

5

d)

2

6.

सम्मेद शिखर जी मधुन किती तीर्थंकर मोक्षास गेले

a)

20

b)

24

c)

28

d)

10

7.

पुष्पदंत भगवानचे दूसरे नाव काय आहे ?

a)

सुविधिनाथ

b)

सुपार्श्वनाथ

c)

वृषभनाथ

d)

अतिवीर

8.

किती तीर्थंकरांचे एका पेक्षा अधिक नाव आहे

a)

4

b)

6

c)

3

d)

9

9.

किती तीर्थंकर हे चक्रवर्ती व कामदेव होते

a)

7

b)

3

c)

9

d)

2

10.

णमोकार मंत्रात किती पद आहे

a)

6

b)

9

c)

8

d)

5

11.

णमोकार मंत्रात किती अक्षर आहे

a)

67

b)

51

c)

76

d)

35

12.

वरील चिन्ह कोणत्या तीर्थंकरांचे आहे

a)

वासुपुज्य भगवान

b)

शीतल नाथ भगवान

c)

महावीर भगवान

d)

पार्श्वनाथ भगवान

13.

वरील चिन्ह कोणत्या तीर्थंकरांचे आहे

a)

वासुपुज्य भगवान

b)

पद्मप्रभ भगवान

c)

नमीनाथ भगवान

d)

अजीतनाथ भगवान

14.

शलाका पुरुष किती आहे

a)

36

b)

7

c)

5

d)

63

15.

गुणस्थान किती आहे

a)

14

b)

15

c)

16

d)

17

16.

प्रतिमा किती आहे

a)

12

b)

16

c)

11

d)

1

17.

तीर्थांकरांच्या मातेला किती स्वप्न पडतात

a)

72

b)

16

c)

61

d)

5

18.

सौधर्म इंद्र तीर्थंकर बालकला किती डोळ्यांनी पाहतात

a)

1008

b)

263

c)

536

d)

8801

19.

सौधर्म इंद्र तीर्थंकर बालकाला अभिषेकास कुठे जातात

a)

सुमेरू पर्वत

b)

पांडुक शीला

c)

मेरू पर्वत

d)

तक्ष शीला

20.

तीर्थंकर बालकाला अभिषेकास सौधर्म इंद्र कशावर घेऊन जातात

a)

ऐरावत हत्ती

b)

हत्ती

c)

बैल

d)

घोडा

21.

णमोकार मंत्र कोणत्या ग्रंथाचे मंगलाचरण आहे.

a)

समय सार

b)

गोमट सार

c)

षटखंडागम

d)

रत्नाकरंड श्रावकाचार

22.

णमोकार मंत्र कोणत्या भाषेत लिहलेले आहे

a)

प्राकृत

b)

मराठी

c)

संस्कृत

d)

पाली

23.

णमोकार मंत्र कोणत्या छंदात आहे

a)

वीर

b)

आर्य

c)

मुखडा

d)

अंतरा

24.

स्वर्ग किती आहेत

a)

5

b)

16

c)

627

d)

6

25.

नरक किती आहे

a)

5

b)

7

c)

83

d)

16

26.

कल्याणक किती असतात

a)

5

b)

7

c)

6

d)

4

27.

शांतीनाथ भगवान चे चिन्ह काय

a)

हत्ती

b)

हरीण

c)

बैल

d)

नाग

28.

खालील पैकी कोणत्या तीर्थंकरांनी असी, मसी

कृषी, विद्या ,वाणिज्य ची ओळख करून दिली

a)

महावीर भगवान

b)

मल्लिनाथ भगवान

c)

आदिनाथ भगवान

d)

नमीनाथ भगवान

29.

कोणत्या तीर्थंकरांना सिंह पर्याय मध्ये असताना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली होती

a)

आदिनाथ भगवान

b)

महावीर भगवान

c)

नमिनाथ भगवान

d)

कुंथूनाथ भगवान

30.

खालील पैकी कोणत्या तीर्थंकरांना स्वत:च्या लग्नाच्या वरातीत वैराग्य आले

a)

आदिनाथ भगवान

b)

महावीर भगवान

c)

नेमिनाथ भगवान

d)

अजितनाथ भगवान

31.

मंदिरात प्रवेश करत असताना आपण काय म्हणावे

a)

अस्सही

b)

निस्सही

c)

जयजिनेन्द्र

d)

ॐ

32.

नीलंजनेच्या मृत्यू मुळे कोणत्या तीर्थंकरांना

वैराग्य आले

a)

भगवान आदिनाथ

b)

भगवान महावीर

c)

भगवान नेमिनाथ

d)

विमलनाथ भगवान

33.

खालील पैकी कोणते कर्म नाही

a)

आयु

b)

नाम

c)

मान

d)

गोत्र

34.

प्रतिमा किती असतात

a)

14

b)

6

c)

12

d)

11

35.

भरत बाहुबली मध्ये किती प्रकारचे युद्ध झाले

a)

6

b)

5

c)

4

d)

3

36.

खालील पैकी गटातला वेगळा शब्द ओळखा

a)

वीर

b)

सन्मती

c)

सुविधीनाथ

d)

अतिविर

37.

भगवान किती असतात

a)

24

b)

11

c)

असंख्य

d)

6

38.

तीर्थंकर किती असतात

a)

असंख्य

b)

14

c)

24

d)

11

39.

तीर्थंकरांच्या जन्माच्या वेळेस कोणाचे आसन कंपायमान होते

a)

सौधर्म इंद्र

b)

ज्योतिषक देव

c)

नारद

d)

राजा

40.

तिर्थंकरांचे समावशरनाची रचना कोन करत

a)

सौधर्म इंद्र

b)

राजा

c)

भगवान

d)

कुबेर

41.

नेमिनाथ भगवानची निर्वाण भूमी कोणती

a)

आष्टापद

b)

गिरनार

c)

शिखरजी

d)

पावापुरी

42.

सिद्धांचे मुलगुण किती असतात

a)

5

b)

46

c)

35

d)

8

43.

आर्जव धर्म कोणत्या कषयाच्या अभावात प्राप्त होतो

a)

क्रोध

b)

मान

c)

माया

d)

लोभ

44.

सत्य धर्म कशाच्या अभावात प्राप्त होतो

a)

हिंसा

b)

झूठ

c)

चोरी

d)

कुशील

45.

पंचरंगी झेंद्यात तिसरा नंबर चा कलर कोणता

a)

हिरवा

b)

लाल

c)

पांढरा

d)

पिवळा