wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाऊस पाणी

Total questions: 6

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

पावसाचे पाणी कशातून पडते ?

a)

डोंगरातून

b)

रस्त्यातून

c)

दगडातून

d)

ढगातून

2.

पावसाचे पाणी कशात खेळते ?

a)

मातीत

b)

शेतात

c)

ओढ्यात

d)

तलावात

3.

कोण आनंदाने डोलते ?

a)

हिरवी धरती

b)

हिरवी पाने

c)

हिरवे झाड

d)

हिरवे शेत

4.

आनंदाने कोण गाणी गातो ?

a)

पक्षी

b)

माणूस

c)

शेतकरी

d)

झाडे

5.

वाऱ्यावर काय डोलते?

a)

पाणी

b)

शेत

c)

धन्याचे कणीस

d)

धरण

6.

Ear of corn चा अर्थ काय ?

a)

धरती

b)

धरण

c)

धान्याचे कणीस

d)

आभाळ