wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणित

Total questions: 15

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

नैसर्गिक संख्या संच ओळखा

a)

०,१,२,३,४,...

b)

१,२,३,४,....

c)

...,-४,-३,-२,-१,०,१,२,३,४,...

d)

यांपैकी नाही

2.

गणित सोडवा (BODMAS) या नियमाचा वापर करुन [३+५(४+३)-१]÷२

a)

१७.५

b)

१८.५

c)

२७.५

d)

३४.५

3.

गणित सोडवा (BODMAS) या नियमाचा वापर करुन २⁴-१(२×२)

a)

१६

b)

१२

c)

१८

d)

१३.५

4.

3⁶ =?

a)

865

b)

1019

c)

729

d)

658

5.

3⁴×3⁶=?

a)

6478

b)

52489

c)

6478

d)

59049

6.

संख्यारेषेच्या उजवीकडील संख्या ....... असते

a)

धनसंख्या

b)

ऋण संख्या

c)

d)

अनैसर्गिक

7.

विस्तारसुत्राचा (a+b)²=a²+2(a×b)+b² वापर करुन गणित सोडवा १०५²

a)

१२२३४

b)

११०२५

c)

१३०४५

d)

१०६४७

8.

बेरीज करा (३/४)+(१/४)

a)

३/४

b)

२/४

c)

d)

२/३

9.

गणित सोडवा (५/८)-(१/८)=?

a)

१/२

b)

२/३

c)

३/८

d)

५/८

10.

(१/२)+(१/३)=?

a)

१/६

b)

४/९

c)

१/६

d)

५/६

11.

खालीलपैकि कोणते विधान बरोबर नाहि

a)

एकरेषीय कोनांची बेरीज १८०⁰ असते

b)

दोन कोनांची एकैक बाजु मिळून एक रेषा बनते

c)

विरुद्ध कोनांची बेरीज ९०⁰ असते

d)

विरुद्ध कोन समान असतात

12.

शेजारील आकृतीमध्ये विशालकोन कोणता आहे?

a)

a

b)

b

c)

c

d)

a व b

13.

शेजारील आकृतीचे निरीक्षण करा

१) जर रेषा एल व रेषा एम समांतर रेषा असतील

२) कोन a = 45⁰

तर कोन b =?

a)

135⁰

b)

45⁰

c)

90⁰

d)

120⁰

14.

या भौमितीय आकृतीचे नाव काय आहे

a)

रेख AB

b)

किरण AB

c)

रेषा AB

d)

किरण BA

15.

खालीलपैकि कोणते विधान बरोबर आहे

a)

वर्तुळाची त्रिज्या त्याच वर्तुळाच्या व्यासाच्या लांबीच्या निम्मी असते

b)

वर्तुळ म्हणजे व्यासापासुन समान अंतरावर असलेल्या बिंदुंचा संच

c)

केंद्रापासुन वर्तुळावरील कोणत्याहि बिंदुचे अंतर म्हणजे व्यास

d)

वर्तुळाला अनेक केंद्र बिंदु असतात