WorksheetsAnukampa
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1) महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम 1967 नुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा ही खालील पैकी कोणत्या सेवेत मोडते.
राज्य सेवा
केंद्र शासन सेवा
जिल्हा सेवा
नागरी सेवा
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 नुसार जि.प.कर्मचारी हे दिवसाच्या किती तासांचे सेवक असतात
8 तास
12 तास
24 तास
16 तास
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वर्तणूकीसाठी कोणते नियम लागू आहेत.
म.ना.से.(वर्तणूक) नियम 1979
) म.ना.से.(वर्तणूक) नियम 1967
जि.प.जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1979
(क) जि.प.जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967
रचना व कार्यपध्दतीनुसार हा खालील पैकी 6 गठ्ठे पध्दती मधील गठ्ठा नाही.
स्थायी आदेश नस्ती
पीआर ए पीआर बी
निवृत्ती वेतन
अ) डी पेपर्स
1) पत्रांचे एकूण प्रकार किती
11
12
13
14
1) सर्वसमावेशक सुचना देण्यासाठी कोणत्या पत्र प्रकाराचा वापर केल्या जातो.
आदेश
साधे पत्र
परिपत्रक
अ) नोटीस
1) अ वर्ग अभिलेख किती कालावधीसाठी जतन करावा लागतो.
30 वर्षे
10 वर्षे
1 वर्ष
(अ) नेहमी साठी (कायमस्वरुपी)
1) माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आहे.
2005
2010
2015
2020
1) लोक सेवा हक्क अधिनियम कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आहे.
2015
2005
2016
2017
1) खालील पैकी ----------हा प्रशासकीय लेखनाचा प्रकार आहे.
कादंबरी लेखन
पटकथा लेखन
सुक्ष्म लेखन
टिपणी लेखन
