wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

History, geography, बालविकास

Total questions: 32

Worksheet time: 16mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी चुकिची जोडी ओळखा

a)

अखिल भारतीय सेवा- IAS

b)

केंद्रीय सेवा-IRS

c)

राज्यसेवा- STATE SERVICE

d)

यांपैकी नाही

2.

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?

a)

मुंबई

b)

नागपूर

c)

पुणे

d)

औरंगाबाद

3.

'वाढ' बद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाहि

a)

संख्यात्मक बदल

b)

गुणात्मक बदल

c)

मोजता येते

d)

वाढ झालीतरी विकास होईलच असे नाही

4.

Early childhood पुर्व बाल्यावस्था म्हणजे

a)

गर्भधारणा ते जन्म

b)

वयाच्या ६ वर्ष ते १२ वर्ष

c)

वयाच्या १२ वर्ष ते १९ वर्ष

d)

वयाच्या २ वर्ष ते ६ वर्ष

5.

कारकविकास म्हणजे

a)

स्नायुंचा विकास

b)

भावनांचा विकास

c)

अवयवांचा विकास

d)

संभाषण विकास

6.

खालीलपैकि कोणते मस्तकानुवर्ती क्रम नाहि

a)

डोक्यापासुन पायाच्या दिशेने विकास

b)

जन्मपुर्व अवस्थेत डोके, धड़ , पाय या क्रमाने रचना

c)

जन्मोत्तर अवस्थेत सर्वात आधी डोक्याची हालचाल

d)

जन्मोत्तर अवस्थेत अर्भक हातांची हालचाल करायला शिकते

7.

खालीलपैकि चुकिचे विधान कोणते

a)

क्वाशिओरकर - प्रथिनांची दीर्घकालीन कमतरता

b)

मरैस्मस प्रथिने व उष्मांक कमतरता

c)

गॉयटर आयोडीनची कमतरता

d)

यांपैकि नाहि

8.

स्त्री प्रजनन अवयव कोणते

a)

वीर्यपिंड

b)

प्रोस्टेट ग्रंथि

c)

अंडाशय

d)

यांपैकी नाहि

9.

रक्तक्षय कारणे

a)

लोहाची कमतरता

b)

प्रथिनांची कमतरता

c)

पिष्टमय पदार्थ कमतरता

d)

तेल व तेलवर्गीय पदार्थ कमतरता

10.

नवजात अवस्था म्हणजे

a)

जन्मपुर्व अवस्था

b)

जन्मापासुन १५ दिवसाचा कालावधी

c)

२८ दिवस ते ११ महिने

d)

यांपैकि नाहि

11.

नवजात अर्भकास करावे लागणारे समायोजन मध्ये खालीलपैकि कोणत्या घटकाचा समावेश होत नाहि

a)

श्वसन

b)

तापमान नियंत्रण

c)

व्यक्ति से ओळखणे

d)

उत्सर्जन

12.

मानवी शरीरात एकुण किती अस्थी आहेत

a)

२१२

b)

२०९

c)

२०६

d)

२३४

13.

इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ____ शहर जिंकुन घेतले

a)

व्हेनिस

b)

कॉन्स्टॅटिनोपल

c)

रोम

d)

पॅरीस

14.

इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ____ याने केला

a)

सिराजुद्दौला

b)

मीरकासीम

c)

मीरजाफर

d)

शाहआलम

15.

भारतात पहिली कापड गिरणी कुठे सुरु झाली

a)

मुंबई

b)

कलकत्ता

c)

मद्रास

d)

बिहार

16.

भारतात पहिली रेल्वे केव्हा धावली

a)

१९०५

b)

१८५३

c)

१८७९

d)

१८७०

17.

ब्राम्होसमाजाची स्थापना कोणी केली

a)

राजा राममोहन राय

b)

महात्मा ज्योतिबा फुले

c)

दादोबा तर्खडकर

d)

स्वामी विवेकानंद

18.

स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली

a)

ब्राम्हो समाज

b)

आर्यसमाज

c)

रामकृष्ण मिशन

d)

सत्यशोधक समाज

19.

'स्री पुरुष समानता ' हे ग्रंथ कोणी लिहले

a)

वीरलिंगम पंतलू

b)

ताराबाई शिंदे

c)

सर सय्यद अहमद

d)

महर्षि धोंडो केशव कर्वे

20.

इ.स १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणी केली

a)

लॉर्ड डलहौसी

b)

लॉर्ड मैकाले

c)

लॉर्ड कर्झन

d)

लॉर्ड रीपन

21.

राष्ट्रीय सभेची चतु:सुत्री , कोणता पर्याय चुकिचा आहे

a)

स्वराज्य

b)

स्वदेशी

c)

राष्ट्रीय शिक्षण

d)

यांपैकि नाहि

22.

गीता रहस्य कोणी लिहले

a)

लोकमान्य टिळक

b)

दादाभाई नौरोजी

c)

लालालजपत राय

d)

बिपिन चंद्र पाल

23.

गांधीजींचे भारतात आगमन

a)

९ जानेवारी १९१५

b)

१३ एप्रिल १९१०

c)

६ एप्रिल १९०८

d)

यांपैकि नाहि

24.

असहकार चळवळीशी संबंधित चुकीचे पर्याय कोणते

a)

१९२० मध्ये ठराव मंजुर

b)

मुंबई येथील अधिवेशनात ठराव मंजुर

c)

चित्तरंजन दास यांनी मांडला

d)

या चळवळीची सर्व सुत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली

25.

संपुर्ण स्वराज्याची मागणी कोणत्या अधिवेशनात मांडली गेली

a)

मुंबई

b)

लाहोर

c)

कलकत्ता

d)

मद्रास

26.

मुळशी सत्याग्रहाशी संबंधित चुकिचे विधान कोणते

a)

शेतक-यांनी केला

b)

पुणे जिल्ह्यात झाला

c)

नेत्रृत्व सेनापति बापट यांनी केले

d)

यांपैकि नाहि

27.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टैगोर यांनी ____ या किताबाचा त्याग केला

a)

लॉर्ड

b)

सर

c)

रावबहाद्दुर

d)

रावसाहेब

28.

मिठाचा सत्याग्रह खालील विधानांपैकि चुकिचे विधान कोणते

a)

१२ मार्च १९३० रोजी सुरुवात

b)

सुमारे ३८५ किमी पदयात्रा

c)

सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग

d)

१२ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे समाप्ति

29.

छोडो भारत चळवळ संदर्भात खालीलपैकि कोणते विधान बरोबर नाहि

a)

क्रीप्स योजनेनंतर झालेला ठराव

b)

वर्धा येथील राष्ट्रीय सभेत १६ जुलै १९४२ रोजी झाला

c)

७ ऑगस्ट १९४२ , मुंबई अधिवेशनात ठरावावर शिक्कामोर्तब

d)

मुंबई अधिवेशन अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आजाद हे होते

30.

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली

a)

रासबिहारी बोस

b)

सुभाषचंद्र बोस

c)

क्रांतीसिंह नाना पाटील

d)

यांपैकी नाही

31.

चाफेकर बंधू खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता

a)

दामोदर

b)

बाळकृष्ण

c)

वासुदेव

d)

महादेव

32.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही

a)

मूळगाव रत्नागिरी

b)

बॉंबे मिल हॅंड्स असोसिएशन ची स्थापना केली

c)

सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते

d)

यांपैकी नाही