wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

CS QUIZ

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१ + २ + ३+ ४ + ५ + ६ + ७ + ८ + ................+ १०० =

4 lines
2.

संगणकिय भाषेत बीट्स (bits) कोणते आहे?

a)

0, १

b)

१००

c)

१२

d)

8

3.

पुढील संख्यांचा चढता क्रम निवडा.

५६७, ४३५, १०२

a)

४३५, १०२, ५६७

b)

५६७, १०२, ४३५

c)

१०२, ४३५, ५६७

d)

५६७, ४३५, १०२

4.

१५ + १७ = ?

a)

३१

b)

४८

c)

२२

d)

३२

5.

संगणक चित्र कोणत्या एककात सांगतो ?

a)

चौकोन

b)

ग्राफ

c)

पिक्सेल

d)

डॉट

6.

संगणक हे एक ............. उपकरण आहे.

a)

इलेक्ट्रोनिक

b)

यांत्रिक

c)

स्वयंचलित

d)

सॉफ्टवेअर

7.

पैसे काढणे व जमा करण्यासाठी संगणक आधारित कोणते यंत्र वापरत आहेत ?

a)

ए टी एम

b)

कॅशियर

c)

मॅनेजर

d)

बँक

8.

संगणक चित्र बायनरी रूपात मांडता येते का ?

a)

कधी कधी

b)

कधीच नाही

c)

नाही

d)

हो

9.

७८० यातील ७ ची स्थानिक कींमत सांगा.

a)

b)

७०

c)

७००

d)

७०००

10.

८९०१७१९१२५४७_ या बारकोड मधील शेवटचा अंक ओळखा.

a)

b)

c)

d)

Similar Resources on Wayground