Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test no 4

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

ICDS या शब्दाचा अर्थ

a)

International child development scheme

b)

Integrated child development services

c)

Indian child development scheme

d)

Indian children development scheme

2.

बालक म्हणजे

a)

0 ते 6 वर्षाचे बालक

b)

0 ते 11 वर्षाचे बालक

c)

0 ते 14 वर्षाचे बालक

d)

0 ते 18 वर्षाचे बालक

3.

6 महिने ते 3 वर्षे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने चालू केलेला नविन उपक्रम

a)

आरंभ सुरुवातीचे दिवस मोलाचे

b)

आहार पोषण

c)

अआई

d)

वरीलपैकी कोणतेही नाही

4.

ICDS किती सेवा पुरवते

a)

2

b)

8

c)

6

d)

5

5.

Icds ची सुरुवात केव्हा झाली

a)

2 ऑक्टोबर 1975

b)

12 नोव्हेंबर 1981

c)

15 ऑगस्ट 1957

d)

1 डिसेंबर 2000

6.

मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम

a)

1991

b)

2012

c)

2009

d)

2005

7.

बालविवाह प्रतिबंधक कायदा

a)

1994

b)

2000

c)

2020

d)

2006

8.

महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री ,भारतीय केंद्रीय मंत्रीमंडळात कोण आहेत

a)

मा यशोमती ठाकुर

b)

मा पंकजा मुंडे

c)

मा अर्जुन मुंडा

d)

मा स्मृती इराणी

9.

ऑपरेशन गंगाबद्दल चे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे

a)

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या निर्वासन अभियान

b)

OP eukrane हे हेल्पलाईन आहे

c)

हे युनोचे अभियान आहे

d)

यांपैकी कोणतेही नाही

10.

कोवीड 19 मधुन बाहेर पडण्यासाठी खालीलपैकी भारताचे इव्हॅक्युएशन ऑपरेशन नाहि

a)

वंदेमातरम

b)

ऑपरेशन समुद्र सेतु

c)

ऑपरेशन राहत

d)

यांपैकी कोणतेही नाही

11.

ऑपरेशन सुकुन बद्दल खालीलपैकी चुकीचे विधान कोणते

a)

जुलै 2008 मध्ये सुरुवात

b)

इस्राएल व लेबनॉन लष्करी संघर्ष

c)

भारताचे इव्हॅक्युएशन ऑपरेशन

d)

काहि नेपाळी व श्रीलाकन नागरिकांना पण बाहेर काढले

12.

2010 ते 2020 यादशकातील भारताचे इव्हॅक्युएशन ऑपरेशन कोणते

a)

कुएत एअरलिफ्ट

b)

ऑपरेशन मैत्री

c)

ऑपरेशन सुकुन

d)

यांपैकी कोणतेही नाही

13.

WHO म्हणजे?

a)

World Heritage organization

b)

World health organization

c)

Women's health organization

d)

Women's higher education organization

14.

खालीलपैकी कोणती ICDS ची योजना नाहि

a)

HCM

b)

THR

c)

Refferal service

d)

Delivery service

15.

UNICEF म्हणजे

a)

United Nations international children's emergency fund

b)

United Kingdom's child education fund

c)

Universities national and international child education fund

d)

United Nations cultural and educational fu