WorksheetsRanga Katta
Total questions: 10
Worksheet time: 9mins
VJTI मधील हे ठिकाण ओळखा.
वीरमाता जिजाबाई सभागृह
रमाबाई रानडे सभागृह
महत्मा फुले सभागृह
सावित्रीबाई फुले सभागृह
म्हण पूर्ण करा.
कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें...
शामभटाची तट्टाणी
हत्तीची चाल
रामाचा बाण
घोड्याची धाव
धून वरून गाणे ओळखा
ऐका दाजिबा
तुफान आलंय
वाट दिसूदे
विजेता
किल्ला ओळखा.
कर्नाळा
लोहगड
देवगिरी
प्रतापगड
गाण्यावरून गायक ओळखा
बेला शेंडे
आर्या आंबेकर
वैशाली सामंत
श्रेया घोषाल
म्हण क्रमानुसार लावा
आलिया
भोगासी
असावे
सादर
अभिनेता ओळखा
सिद्धार्थ जाधव
भरत जाधव
महेश कोठारी
सचिन पिलंगावकर
संवादावरुन चित्रपटाचे नाव ओळखा .
गाढवाच लग्न
दे धक्का
हुप्पा हुय्या
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
जोड्या जुळवा
महाराष्ट्रातील शहर आणि ते कशा साठी प्रसिद्ध आहेत?
सात बेटांचे शहर
मुंबई
भारताचे मध्यवर्ती ठिकाण
नागपूर
सांस्कृतिक राजधानी
पुणे
तलावांचे शहर
ठाणे
रंगवर्धन २२-२३ ची संकल्पना (theme) काय आहे
पुनःश्च हरी ओम महाराष्ट्राचा !
परिसस्पर्श मराठी संस्कृतीचा
वारसा वैभवशाली परंपरेचा
मराठी रंग जगाचा
