wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Malti chi Chaturai

Total questions: 40

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

मल्लांना शेतावरून कुठे आला?

a)

दारी

b)

घरी

c)

बाहेर

d)

तालुक्याला

2.

मल्लांनाने दोन्ही बैलांना कुठे बांधले?

a)

गोठ्यात

b)

बाहेर

c)

अंगणात

d)

घरी

3.

एक बैल गोठ्यात आणि दुसरा बैल कुठे होता?

a)

अंगणात

b)

गोठ्यात

c)

घरी

d)

गायब

4.

मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले

a)

एक बैल गोठ्यात आणि एक बैल नाहीसा झाला याचे नवल वाटले.

b)

हा बैल आमचा आहे

c)

तिला तिचा हरवलेला बैल दिसला

d)

एका बैलाने शेती कशी करायची

5.

मल्लांना डोक्याला हात लावून का बसला ?

a)

बैल हरवल्यामुळे मल्लांना डोक्यावर हात ठेवून बसला

b)

बैल न सापडल्यामुळे मल्लण्णा डोक्यावर हात ठेवून बसला

c)

एका बैलावर शेती कशी करायची म्हणून मल्लण्णा डोक्यावर हात ठेवून बसला

d)

बैल चोरीला गेल्यामुळे मल्लांना डोक्यावर हात ठेवून बसला

6.

बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला ?

a)

एका बैलावर शेती कशी करायची म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला

b)

बैल न सापडल्यामुळे बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला

c)

या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला.

d)

बैल हरवल्यामुळे बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला

7.

मालतीने युक्ती करायचे का ठरवले ?

a)

बैल न सापडल्यामुळे म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले.

b)

बैल हरवल्यामुळे तिने युक्ती करायचे ठरवले.

c)

बैल चोरीला गेल्यामुळे म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले.

d)

आपला बैल हा चोर सहजासहजी देणार नाही म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले.

8.

मालतीने कोणती युक्ती केली ?

a)

मालतीच्या उलट प्रश्नाने चोर गोंधळला आणि चोर खोटं बोलत आहे हे पटवून देण्यासाठी मालतीने डोळा अधू असण्याची युक्ती केली.

b)

बैल चोरीला गेल्यामुळे म्हणून तिने युक्ती केली.

c)

एका बैलावर शेती कशी करायची म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला म्हणून तिने युक्ती केली.

d)

आपला बैल हा चोर सहजासहजी देणार नाही म्हणून तिने युक्ती केली.

9.

चोराची भंबेरी का उडाली ?

a)

बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला म्हणून चोराची भंबेरी उडाली.

b)

चोर खोटं बोलत आहे हे पटवून दिले म्हणून चोराची भंबेरी उडाली.

c)

मालतीच्या युक्ती मुळे चोराची लबाडी लोकांसमोर उघडकीस आली म्हणून चोराची भंबेरी उडाली.

d)

आपला बैल हा चोर सहजासहजी देणार नाही म्हणून चोराची भंबेरी उडाली.

10.

बैलाचा कोणता डोळा अधू होता ?

a)

दोन्ही डोळे

b)

उजवा डोळा

c)

डावा डोळा

d)

कोणताच नाही

11.

सगळ्यांनी कशाचे कौतुक केले ?

a)

चोराच्या भंबेरीचे

b)

बैल हरवल्याचे

c)

अधू डोळ्याचे

d)

मालतीच्या चतुराईचे

12.

बैला भोवती लोकांची काय जमली ?

a)

बाजार

b)

यात्रा

c)

गर्दी

d)

जत्रा

13.

तालुक्याला कशाचा बाजार भरला होता ?

a)

गुरांचा मोठा बाजार

b)

जनावरांचा

c)

भाजीपाल्याचा

d)

बैलांचा

14.

खरेदीचा विरुद्धार्थी शब्द ?

a)

विकणे

b)

विक्री

c)

वसुली

d)

घेणे

15.

लहान x

a)

छोटा

b)

बरोबर

c)

एकसारखा

d)

मोठा

16.

डावा x

a)

समोरचा

b)

उजवा

c)

अधू

d)

आडवा

17.

गावभर कोणाचा शोध घेतला ?

a)

जनावरांचा

b)

गायीचा

c)

गुरांचा

d)

बैलाचा

18.

थकून जाणे याचा समानार्थी शब्द ?

a)

खूप धावणे

b)

खूप थकणे

c)

खूप दमणे

d)

खूप रमणे

19.

अंजारणे, गोंजारणे म्हणजे काय ?

a)

प्रेमाने थोपटणे

b)

गाल सुजवणे

c)

चोपडणे

d)

कानाखाली देणे

20.

‘ बैल ‘ या शब्दाचे लिंग ओळखा ?

a)

नपुसकलिंग

b)

स्त्रीलिंग

c)

पुल्लिंग

d)

यापैकी नाही.

21.

मलण्णा कुठून आला ?

a)

शाळेतून

b)

शेतावरुन

c)

बाजारातून

22.

मलण्णाच्या बायको चे नाव ......

a)

मालती

b)

वसुधा

c)

मालिनी

23.

मलण्णा ने दोन्ही बैलांना कुठे बांधले ?

a)

तबेल्यात

b)

गोठ्यात

c)

घरात

24.

मलण्णा ने बैलांना काय दिले ?

a)

चारा पाणी

b)

भाकरी

c)

चपाती

25.

मालातीने काय जेवण बनवले होते?

a)

भाजी पोळी

b)

पुरण पोळी

c)

भाजी भाकरी

26.

मलण्णा शेतातील कामाने ...... होता.

a)

दमला

b)

खुश

c)

नाराज

27.

मलण्णा ला सकाळी गोठ्यात किती बैल दिसले ?

a)

तीन

b)

दोन

c)

एक

28.

दुसरा बैल ...... झाला होता.

a)

गायब

b)

हरवला

c)

आजारी

29.

मलण्णा व मालातीने बैलाचा ......... शोध केला.

a)

घरभर

b)

गावभर

c)

मैदानात

30.

एकच बैल ..... कशी करायची?

a)

शेती

b)

जमीन

c)

मका

31.

मलण्णा व मालती बैल खरेदी करण्यासाठी कुठे गेले?

a)

तालुक्याला

b)

गावी

c)

शहरात

32.

मलण्णा तालुक्याला कशा साठी गेला?

a)

बैल खरेदी करण्यासाठी

b)

भाजी खरेदी करण्यासाठी

c)

कपडे खरेदी करण्यासाठी

33.

विरुद्धार्थी शब्द सांगा. खरेदी

a)

घेणे

b)

विक्री

c)

विकणे

34.

बैल चोरणारा माणुस मनातून ............ .

a)

हसला

b)

घाबरला

c)

रडला

35.

सगळ्यांनी मालतीच्या ........ कौतुक केले.

a)

चतुराई

b)

शहाणपणा

c)

चांगूलपणा

36.

बैलाभवती लोकांची ...... जमली.

a)

गर्दी

b)

घाई

c)

गडबड

37.

मालतीला त्यांचा ......... बैल दिसला.

a)

हरवलेला

b)

गायब झालेला

c)

पळून गेलेला

38.

विरुद्धार्थी शब्द ओळखा. डावा ×

a)

समोर

b)

मागे

c)

उजवा

39.

विरुद्धार्थी शब्द ओळखा. लहान ×

a)

छोटा

b)

बारीक

c)

मोठा

40.

चोराला ........... ताब्यात दिले.

a)

पोलिसांच्या

b)

लोकांच्या

c)

मालतीच्या