WorksheetsIndian Political Thinkers.
Total questions: 20
Worksheet time: 10mins
भारताचे समाजसुधारक कुणाला म्हणतात?
M.K Gnadhi
Dayanand Saraswati
Raja Ram Mohan roy
Keshav karve
राजा राममोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला?
Hubli
Culcutta
Radhanagri
Non of these
राजा राममोहन रॉय बंगालमधी कोणती भाषा शिकण्यासाठी गेले?
Sanskrit
Bengali
Hindi
Arbi and Farsi
राजा राममोहन रॉय यांच्या मुलाचे नाव काय होते?
Radhaprsad
Prasad
Krishnaprasad
Narendra
राजा राममोहन रॉय यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले?
Kesari
Tatvbodhini
Samvad Kaumudi
Vande Mataram
सतीप्रथा बंदी कायदा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात करण्यात आला?
Lord karzan
Lord William Bentick
Lord Dalhousie
Non of these
राजा राम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे साप्ताहिक कोणत्या भाषेत सुरू केले?
अरबी
बंगाली
संस्कृत
फारसी
राजा राम मोहन रॉय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केव्हा केली ?
20 ऑगस्ट 1828
20 ऑगस्ट 1818
20 ऑगस्ट 1933
20 ऑगस्ट 1890
सत्य आणि अहिंसा हे कोणाच्या विचाराचे केंद्रबिंदू होते?
पंडित नेहरू
वी .डी. सावरकर
एम. के. गांधी
यापैकी नाही
गांधीजींच्या मते अहिंसेचे पुजारी कोण होऊ शकतो?
भित्रा
शूरवीर
सामान्य
हावरा
एम के गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?
पंडित नेहरू
रवींद्रनाथ टागोर
वल्लभ भाई पटेल
सुभाष चंद्र बोस
सविनय कायदेभंगाच्या कल्पनेचे जनक कोणाला म्हटले जाते?
दयानंद सरस्वती
पंडित नेहरू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
एम के गांधी
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा केला जातो?
30 जानेवारी
2 ऑक्टोंबर
5 जानेवारी
14 नोव्हेंबर
एम के गांधी यांनी सत्याग्रहाचा उपयोग प्रथम कोठे केला?
भारत
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
रशिया
विश्वस्त या संकल्पनेचा सर्वप्रथम उपयोग कोठे केला गेला?
सेवाग्राम
पवणार
बनारस हिंदू विश्व विद्यापीठ
दांडी यात्रा
श्रीमंतांनी संपत्तीचे विश्वस्त व्हावे, स्वामी होऊ नये असे कोणी म्हटले आहे?
ज्योतिराव फुले
पंजाबराव देशमुख
एम के गांधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
'तटस्थ' धोरणाचे प्रणेते कोण आहे?
एम के गांधी
जयप्रकाश नारायण
सुभाष चंद्र बोस
पंडित नेहरू
परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते?
पंडित नेहरू
वल्लभभाई पटेल
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरूंचा जन्म कधी झाला?
14 नोव्हेंबर 1879
14 नोव्हेंबर 1889
14 नोव्हेंबर 1892
14 नोव्हेंबर 1869
1990 च्या असहकार आंदोलनात नेहरू यांना किती वर्षाची कैद झाली?
पाच वर्ष
सहा वर्ष
दोन वर्ष
चार वर्ष
