NEW
Font size
Worksheetsबुद्धिमत्ता चाचणी
Total questions: 15
Worksheet time: 11mins
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXYZ
वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15 वे अक्षर कोणते ?
O
L
K
P
पुढील प्रश्नात तीन आकृत्यंचा गट बनतो. या गटात न बसणारी आकृती ओळखा:
पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा :
14, 19, 29, 40, 44, 52, 59, ?
75
67
70
73
कविता, सविता आणि सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षांपूर्वी 28 वर्षे होती, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल ?
32
40
36
52
दिक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दिक्षा माझी कोण ?
मावशी
आतेबहीण
मामेबहीण
भाची
पुढील प्रश्नात आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, ते ओळखा :
8 : 504 : : 6 : ?
222
216
210
209
पुढील प्रश्नात आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती ओळखा :
मंदाचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल:
गुरुवार
सोमवार
मंगळवार
बुधवार
75
60
40
55
पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायांतून निवडा :
वृंद, भारा, चवड
पाडास
ताफा
तरस
गुंजारव
एका सांकेतिक भाषेत '5' ला '4' म्हटले, '3' ला '7' म्हटले, तर त्याच सांकेतिक भाषेत -
4 + 3 × 5 = ?
19
36
30
60
एका सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 19 व 8 = 22. तर 1 = किती ?
5
3
1
2
शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले, तर तुम्ही काय कराल ?
शिक्षकांशी अबोल धरीन
मित्राशी बोलणार नाही
मित्राचे अभिनंदन करीन
आपलेच निबंधलेखन चांगले आहे असे सर्वांना संगीन.
