Free Printable Worksheets
Font size
More settings
कवयित्रीने जिला विनंती केली ती
घनावळ
सखी
मालक
काही नाही
‘घरावरून मिरवणूक गेली.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा
अभिधा
लक्षणा
व्यंजना
ओज
‘मी एक लांडगा पाहिला.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
प्रसाद
‘निवडणुका आल्या, की कावळ्यांची कावकाव सुरू होते.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.
माधुर्य
‘समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत.’ या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.