Font size
Worksheetsबातमी
Total questions: 10
Worksheet time: 6mins
बातमी मध्ये मथळा नसतो .
चूक
बरोबर
माहित नाही
चूक बरोबर दोन्ही
बातमीमध्ये तारीख कोठे लिहिली जाते ?
बातमीच्या सुरुवातीला
बातमीच्याशेवटी
बातमीच्या मध्यभागी
वरील सर्व पर्याय बरोबर
बातमीच्या सुरुवातीला मथळा लिहिला जातो .
अगदी बरोबर
चूक
थोडेसे बरोबर
पूर्णतः चूक
बातमीच्या सुरुवातीला सारांश असतो .
नसतो
शेवटी असतो.
मध्यभागी असतो.
बरोबर सुरुवातीला असतो.
बातमी लिहिणाऱ्यास काय म्हणतात ?
खजिनदार
बातमीदार
शिक्षक
विद्यार्थी
बातम्या फक्त राजकीय असतात. हे विधान बरोबर आहे का ?
होय
बातम्या कवक राजकीय नाहींबटर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक असतात.
चूक
तीनही पर्याय बरोबर आहेत.
खालिल बातमीचे घटक क्रमाने लावा.
तारीख
मथळा
बातमीचा विस्तार
सारांश
बातमीदार
बातमी केवळ वर्तमानपत्रातूनच मिळते का ?
होय
नाही
माहित नाही
पहिले तिन्ही पर्याय बरोबर आहेत .
बातमी म्हणजे.........
खालील योग्य पर्याय निवडा .
अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय
News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर,दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय.
जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय.
सर्व बरोबर आहे.
क्रीडाविषयक बातम्या वर्तमान पत्राच्या कोणत्या पानावर असतात?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
शेवटच्या
