wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

8 वी शिष्यवृत्ती - बुद्धिमत्ता - ब्रिलियंट 1

Total questions: 50

Worksheet time: 2hrs 37mins

Name
Class
Date
1.

26) एकला टाळी, तीनला पळा, पाचला थांबा, सातला बसा याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली, तर पुढील सूचनांचे निरिक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा झाले आहे?

1 3 5 7 1 5 7 3 1 7 5 1 3 7 1 7 7 3 7 1 5 1 3 1 7 1 5 1 7 3 1 7

a)

6

b)

5

c)

4

d)

3

2.

27) ना, च, द, वा, ज्ञा, र, न या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते? (दाेन अचूक पर्याय निवडा.)

a)

b)

c)

ना

d)

वा

3.

28) दिलेल्या अक्षरमालिकेवरून जर

PEN = 35;

BALLPEN = 62; तर

PAPER = किती ?

a)

56

b)

54

c)

52

d)

51

4.

29) दिलेल्या अक्षरमालिकेवरून जर

DO= 33;

COME = 68; तर

RUN = किती ?

a)

22

b)

23

c)

24

d)

25

5.

30) र ग न द म ह ग न द ग ह न ग न न ग र ग न म ह ग न द ग न म

या अक्षरसमूहात 'ग' नंतर लगेच 'न' येतो परंतु 'ग' पूर्वी लगेच 'र' येत नाही, असे किती वेळा आले आहे?

a)

तीन वेळा

b)

चार वेळा

c)

पाच वेळा

d)

सात वेळा

6.

31) गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा.

a)

चैत्र - गुडी पाडवा

b)

आश्विन - दसरा

c)

भाद्रपद - नागपंचमी

d)

फाल्गुन - होळी पौर्णिमा

7.

32) गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा.

a)

AU

b)

IM

c)

GO

d)

EP

8.

33) गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा.

a)

1210

b)

3795

c)

8129

d)

5831

9.

34) गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा.

a)

0.025

b)

0.0049

c)

0.0025

d)

0.000049

10.

35) गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा.

a)

1

b)

2

c)

3

d)

4

11.

36) पहिल्या पदाचा दसऱ्या पदाशी जाे संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:

वि. स. खांडेकर : ययाती : : विश्वास पाटील : ? (दोन अचूक पर्याय निवडा.)

a)

मृत्युंजय

b)

पानिपत

c)

छावा

d)

झाडाझडती

12.

37) राम, शाम, व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल?

a)

21 वर्षे

b)

22 वर्षे

c)

26 वर्षे

d)

30 वर्षे

13.

38) पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जाे संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:

a)
b)
c)
d)
14.

39) पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जाे संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:

14 : 2 : : 39 : ?

a)

4

b)

3

c)

5

d)

6

15.

40) पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जाे संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:

17 : 72 : : 16 : ?

a)

58

b)

56

c)

61

d)

68

16.

41) पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जाे संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:

AD : D 5 A : : EG : ?

a)

E 12 G

b)

G 12 E

c)

G 11 E

d)

G 10 E

17.

42) क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

0, 1, 5, 14, 30, 55, 91, ?

a)

130

b)

140

c)

150

d)

155

18.

43) क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

143, 120, 99, 80, 63, ?

a)

47

b)

48

c)

50

d)

51

19.

44) क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

a)

b)

c)

d)

20.

45) क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

a)
b)
c)
d)
21.

46) मालिकेतील चुकीचे पद ओळखा: (दोन अचूक पर्याय निवडा.)

7, 12, 17, 21, 27, 32, 37, 41, 47, 52

a)

21

b)

17

c)

41

d)

32

22.

47) मालिकेतील चुकीचे पद ओळखा:

ACBD EGFH IKJL MONP PQRS

a)

PQRS

b)

ACBD

c)

EGFH

d)

MONP

23.

48) जर एका सांकेतिक भाषेत

49 ∆ ∆ ∆ = 40

60 ⊞ ⊞ = 15

20 ∆ = 17

18 ⊞ = 9

तर 100 ⊞ ∆ ∆ = किती ?

(दोन अचूक पर्याय निवडा)

a)

88 ⊞

b)

88 ∆

c)

47 ∆

d)

47 ⊞

24.

49) एका सांकेतिक भाषेत

LOAD हा शब्द 121514

GOAT हा शब्द 715120 असा लिहितात

तर त्याच सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द कसा लिहाल?

a)

135111

b)

513111

c)

131511

d)

131115

25.

50)

a)
b)
c)
d)
26.

51) पुढील अक्षरे, चिन्हे, अंक यांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी येणारी अक्षरे, चिन्हे, अंक पर्यायातून निवडा:

- bcd - cba - bcdd - baabcd

a)

aaac

b)

abad

c)

abcd

d)

adac

27.

52) पुढील अक्षरे, चिन्हे, अंक यांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी येणारी अक्षरे, चिन्हे, अंक पर्यायातून निवडा:

a)
b)
c)
d)
28.
53) पुढील अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी येणारी अक्षरे, चिन्हे, अंक पर्यायातून निवडा: 17-7-175-0175-017-7
a)
50775
b)
50175
c)
55771
d)
70570
29.
54) पुढील मनोऱ्याचे निर‍िक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्यास्थानांचाक्रम लक्षात घेऊन प्रश्नाच्या जागी येणारे पद ओळखा व पर्याय निवडा: 2, 1, 3 : 2, 4, 3 : : 1, 7, 14 : ?
a)

6, 3, 9

b)

6, 7, 8

c)

6, 13, 4

d)

6, 9, 13

30.
55) पुढील मनोऱ्याचे निर‍िक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्यास्थानांचाक्रम लक्षात घेऊन प्रश्नाच्या जागी येणारे पद ओळखा व पर्याय निवडा: 5, 8, 13, 9 : 7, 11, 15, 12 : : 2, 8, 15, 9 :
a)

5, 11, 3, 12

b)

6, 13, 4, 9

c)

5, 15, 6, 1

d)

3, 6, 10, 14

31.
56) पुढील मनोऱ्याचे निर‍िक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्यास्थानांचाक्रम लक्षात घेऊन प्रश्नाच्या जागी येणारे पद ओळखा व पर्याय निवडा: 2, 8, 14, 5 : 12, 15, 2, 14 : : 3, 5, 8, 13 : ?
a)

13, 8, 11, 5

b)

13, 14, 10, 6

c)

6, 12, 3, 11

d)

10, 1, 12, 8

32.
57) पुढील प्रश्नामध्ये दिलेल्‍या आकृतीची आरशातील प्रतिमा असणारा अचूक पर्याय शोधा:
a)

1

b)

2

c)

3

d)

4

33.
58) पुढील प्रश्नामध्ये दिलेल्‍या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब असणारा अचूक पर्याय शोधा:
a)

1

b)

2

c)

3

d)

4

34.
59) पुढील प्रश्नामध्ये दिलेल्‍या आकृतीची आरशातील प्रतिमा असणारा अचूक पर्याय शोधा:
a)

1

b)

2

c)

3

d)

4

35.
60) नदीचा प्रवाह ताशी 4 किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास वेळ लागतो, तर तेच अंतर प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
a)
3 तास
b)
4 तास
c)
6 तास
d)
8 तास
36.
4 x 4 x 4 घसेमी मापाचा एक लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूंनी हिरव्या रंगाने रंगवलेला आहे. जर तो ठोकळा प्रत्येक 1 सेमी अंतरावर कापला तर 1 x 1 x 1 घसेमी मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील, तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा : 61) दोन पृष्ठभागांना हिरवा रंग असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती?
a)

8

b)

12

c)

24

d)

48

37.

4 x 4 x 4 घसेमी मापाचा एक लाकडी घनाकृती ठोकळा सर्व बाजूंनी हिरव्या रंगाने रंगवलेला आहे. जर तो ठोकळा प्रत्येक 1 सेमी अंतरावर कापला तर 1 x 1 x 1 घसेमी मापाचे लहान लहान ठोकळे तयार होतील, तर पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा :

62) एकही पृष्ठभाग रंगीत नाही, अशा ठोकळ्यांची संख्या किती?

a)

8

b)

12

c)

24

d)

18

38.
63) पुढील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्याजागी योग्य पर्याय लिहा:
a)

110

b)

210

c)

220

d)

230

39.
64) पुढील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्याजागी योग्य पर्याय लिहा:
a)

512

b)

564

c)

576

d)

586

40.
65) एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे. रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये सुरेशचे स्थान नववे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
a)
18
b)
19
c)
20
d)
21
41.
66) राजेश पश्चिमेला 7 किती सरळ गेला आणि डावीकडे वळून 4 किती सरळ गेला. पुन्हा तो डावीकडे वळला आणि 3 किमी सरळ गेला. त्यानंतर उत्तरेकडे 9 किमी सरळ गेला आणि उजवीकडे वळला व 4 किमी सरळ जाऊन तेथे थांबला, तर आरंभस्थानापासून तो किती अंतरावर आहे?
a)
13 किमी
b)
7 किमी
c)
9 किमी
d)
5 किमी
42.
67) 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? (दोन अचूक पर्याय निवडा.)
a)

रविवार

b)

बुधवार

c)

सोमवार

d)

मंगळवार

43.
68) पुढील वेन आकृतीत हिंदी बोलणाऱ्या व्यक्ती त्रिकोणाने, मराठी बोलणाऱ्या व्यक्ती वर्तुळाने, इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्ती आयताने दर्शवलेल्या आहेत व तेलगू बोलणाऱ्या व्यक्ती चौरसाने दर्शवल्या आहेत, तर मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू या चारही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किती?
a)

4

b)

6

c)

11

d)

13

44.
69) पुढील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ते पर्यायातून निवडा.
a)

48

b)

50

c)

52

d)

54

45.
70) पुढील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ते पर्यायातून निवडा.
a)

144

b)

244

c)

204

d)

354

46.
71) पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा :
a)

1

b)

2

c)

3

d)

4

47.
72) पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा :
a)

1

b)

2

c)

3

d)

4

48.
73) पुढील आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा :
a)

1

b)

2

c)

3

d)

4

49.
74) पुढील प्रश्नआकृतीतील कागदाला घडी घातली असता घडी उलगडल्यावर ती कशी दिसेल, ते पर्यायातून निवडा.
a)

1

b)

2

c)

3

d)

4

50.

75) पुढील प्रश्नआकृतीतीत कोणत्या पर्यायातील आकृती लपलेली आहे ते शोधा.

a)

1

b)

2

c)

3

d)

4