wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

PBO (W-2020)

Total questions: 40

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.
1. दोन देशामध्ये होणाया व्यापाराला .............................. म्हणतात.
a)

अ) देशी

b)

ब) विदेशी

c)

क) किरकोळ

d)

ड) यापैकी नाही

2.
2. व्यवसायाचा दुसरा भाग म्हणजे ............................. होय.
a)
अ) उद्योग
b)
ब) वाणिज्य
c)
क) उत्पादक
d)
ड) यापैकी नाही
3.
3. एम.एन.सी. म्हणजे .....................
a)
अ) मल्टी नॅशनल कार्पोरेशन
b)
ब) मल्टी नॅशनल कंपनी
c)
क) मल्टी नॅशनल कमेटी
d)
ड) यापैकी नाही
4.
4. देशी व्यापाराचे ........................ हे दोन प्रकार पडतात.
a)
अ) आयात-निर्यात
b)
ब) किरकोळ-धाऊक
c)
क) राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
d)
ड) यापैकी नाही
5.
5. वाणिज्य या संकल्पनेत ........................... समाविष्ट आहे.
a)
अ) व्यापार
b)
ब) व्यापारपूरक सेवा
c)
क) दोन्हीं अ) व ब)
d)
ड) यापैकी नाही
6.
6. भारतात औद्योगिकीकरणाला ........................... मध्ये प्रारंभ झाला.
a)
अ) 1750
b)
ब) 1850
c)
क) 1853
d)
ड) 1854
7.
7. खाजगीकरणांचे एक वैशिष्ट्ये म्हणजे व्यवसाय क्षेत्रातील .......................... हस्तक्षेप कमी करणे होय.
a)
अ) दलालाचा
b)
ब) सरकाराचा
c)
क) संस्थेचा
d)
ड) भागीदाराचा
8.
8. सन् .......................... पासून शापींग माल्सळा भरभराटीचे दिवस आले.
a)
अ) 1999
b)
ब) 2000
c)
क) 2002
d)
ड) 2003
9.
9. संयुक्त स्कंध प्रमंडळ ही ................... संघटन आहे.
a)
अ) एकल
b)
ब) भागीदारी
c)
क) कायदेशिर
d)
ड) यापैकी नाही
10.
10. खाजगी प्रमंडळात भागधारकांची संख्या किमान 2 एवं कमाल .................. सभासद अस शकतांत.
a)
अ) 20
b)
ब) 30
c)
क) 40
d)
ड) 50
11.
11. आनलाईन व्यापारात वर्षाचे ....................... दिवस खरेदीच्या सोयी असतात.
a)
अ) 360
b)
ब) 362
c)
क) 364
d)
ड) 365
12.
12. ई-वाणिज्य या संज्ञेत बी2बी चा अर्थ .................... होतो.
a)
अ) ग्राहक ते ग्राहक
b)
ब) व्यवसाय ते व्यवसाय
c)
क) व्यवसाय ते ग्राहक
d)
ड) ग्राहक ते व्यवसाय
13.
13. फेरीवाला हा .................... व्यापार क्षेत्रात येतो.
a)
अ) संघटीत
b)
ब) असंघटीत
c)
क) संघटीत-असंघटीत
d)
ड) यापैकी नाही
14.
14. प्रमंडळाचे दायीत्व ......................... असते.
a)
अ) अमर्यादित
b)
ब) मर्यादित
c)
क) दोन्हीं अ) व ब)
d)
ड) यापैकी नाही
15.
15. ई-कामर्सची सुरवात ........................ मध्ये झाली.
a)
अ) 1844
b)
ब) 1944
c)
क) 1846
d)
ड) 1850
16.
16. भारतात संयुक्त स्कंध प्रमंडळ कायदा .................... पासून अस्तीत्वात आला.
a)
अ) 1956
b)
ब) 1947
c)
क) 1950
d)
ड) 1960
17.
17. बी.पी.ओ. म्हणजे ....................... होय
a)
अ) बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सींग
b)
ब) बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सींग
c)
क) दोन्हीं अ) व ब)
d)
ड) यापैकी नाही
18.
18. एकास्वाधिकाराची मुदत ही एकास्वाधिकारांसाठी अर्ज केल्यापासून जास्तीत जास्त .................. वर्षापर्यतची असू शकते.
a)
अ) 10
b)
ब) 20
c)
क) 15
d)
ड) 25
19.
19. व्यापारी चिन्ह हे कंपनीची ............................... अशी संपत्ती आहे.
a)
अ) स्थीर
b)
ब) अस्थीर
c)
क) विशिष्ट
d)
ड) यापैकी नाही
20.
20. डिलरची नेमणूक सामान्यपणे .......................... वर केली जाते.
a)
अ) कमीशन
b)
ब) पगार
c)
क) नफा
d)
ड) व्याज
21.
21. नोंदणी केलेले बंध ........................ होय.
a)
अ) एकास्वाधिकार
b)
ब) कापीराईट
c)
क) बंध
d)
ड) ट्रेडमार्क
22.
22. व्यावसायीक विक्रीकेंद्रे .......................... यांना विक्री करतात.
a)
अ) उत्पादक
b)
ब) ग्राहक
c)
क) धाऊक व्यापारी
d)
ड) किरकोळ व्यापारी
23.
23. विलीनीकरण म्हणजे ..................... होय.
a)
अ) एकीकरण
b)
ब) अधिग्रहण
c)
क) संपादन
d)
ड) स्वामित्व
24.
24. नविन शोधाबाबत एकमेव अधिकार म्हणजे ......................... होय.
a)
अ) ट्रेडमार्क
b)
ब) एकास्वाधिकार
c)
क) ग्रहणाधिकार
d)
ड) बंध
25.
25. निर्मीती क्षमता ही एक ........................ आहे.
a)
अ) आवृती
b)
ब) प्रवृती
c)
क) निवृती
d)
ड) यापैकी नाही
26.
26. उद्योगाची यशस्वीता ...................... वर अवलंबून असते.
a)
अ) भांडवल
b)
ब) प्रगती
c)
क) अघोगती
d)
ड) यापैकी नाही
27.
27. व्यावसायीक वित्ताला उपक्रमाचे ........................ असे म्हणतात.
a)
अ) विपणन
b)
ब) जीवनरक्त
c)
क) संवर्धन
d)
ड) यापैकी नाही
28.
28. नविन स्थापना हा ......................... नियम आहे.
a)
अ) नैसर्गिक
b)
ब) सामाजिक
c)
क) राजकिय
d)
ड) यापैकी नाही
29.
29. मशीनरी मध्ये तकनीकी विकास से ...................... उत्पादन क्षमता में मदत मिलतात.
a)
अ) घट
b)
ब) वाढ
c)
क) वाढ व घट
d)
ड) यापैकी नाही
30.
30. मूल्यनितीमध्ये वस्तूची ..................... निश्चीत केली जाते.
a)
अ) वितरण
b)
ब) आकार
c)
क) किमत
d)
ड) डिझाइन
31.
31. संधीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक संधीची ........................ शोधली पाहीजे.
a)
अ) माहिती
b)
ब) वास्तविकता
c)
क) परिणामकारकता
d)
ड) यापैकी नाही
32.
32. जास्त भांडवलाची आवश्यकता असणाया व्यवसायाचा आकार .................... असावा.
a)
अ) लहान
b)
ब) मोठा
c)
क) मध्यम
d)
ड) यापैकी नाही
33.
33. धाऊक व्यापारी हा ........................ च्या वतीने विक्री संवर्धना चे कार्य करीत असतो.
a)
अ) ग्राहक
b)
ब) किरकोळ व्यापारी
c)
क) उत्पादक
d)
ड) मध्यस्थ
34.
34. मालमध्ये ........................ प्रकारची दुकाने असतात.
a)
अ) वेगवेगळया
b)
ब) एकसारथी
c)
क) दोन्हीं अ) व ब)
d)
ड) यापैकी नाही
35.
35. दुकानाच्या सजावटीचे कार्य ........................ ला करावी लागते.
a)
अ) उत्पादक
b)
ब) किरकोळ विक्रेता
c)
क) धाऊक विक्रेता
d)
ड) यापैकी नाही
36.
36. भारतीय रेल्वे हा .................... क्षेत्रातील उपक्रम आहे.
a)
अ) सहकारी
b)
ब) खाजगी
c)
क) सार्वजनिक
d)
ड) अन्य
37.
37. आयात प्रणाली मधील पहिला टप्पा म्हणजे ........................ होय.
a)
अ) आयातकर
b)
ब) मागणीपत्र
c)
क) निर्यात प्रतिनिधी
d)
ड) यापैकी नाही
38.
38. सार्वजनिक सेवा पुरविण्याची जवाबदारी ही ..................... आहे.
a)
अ) व्यक्तीची
b)
ब) व्यापाराची
c)
क) सरकारची
d)
ड) समाजाची
39.
39. विभागीय भंडाराचे यश हे त्या भंडाराच्या ....................... वर अवलंबून असते.
a)
अ) इमारत
b)
ब) स्थान
c)
क) व्यवस्थापक
d)
ड) ग्राहक
40.
40. सुपर मार्केट हे ..................... छताखाली विविध विभाग असलेले किरकोळ विक्रीकेंद्र आहे.
a)
अ) एकाच
b)
ब) अनेक
c)
क) दोन
d)
ड) यापैकी नाही