Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मुंग्यांच्या प्रजाती

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.
जगात मुंग्यांच्या किती प्रजाती आहेत?
a)

12,000 पेक्षा जास्त


b)

6000 पेक्षा जास्त


c)

45,000 पेक्षा जास्त


2.
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मुंग्या किती प्रकारचे सुगंध वापरतात?
a)

1

b)

9

c)

3

d)

12

3.
राणी मुंगी किती वर्षे जगते?
a)
सुमारे 2 वर्ष
b)
सुमारे 5 वर्ष
c)
सुमारे 4 वर्ष
d)
सुमारे 10 वर्ष
4.
मुंग्यांना काय खायला आवडते? 
a)
मालवणी मसाला
b)
मिरपूड
c)
घाटी मसाला
d)
साखर
5.
मुंग्या माणसांवर कधी हल्ला करतात?
a)
जेव्हा माणसे त्यांच्या कामाच्या दरम्यान त्रास देत नाहीत.
b)
जेव्हा त्यांना कोणी त्रास देत नाही.
c)
जेव्हा मुंगी पिसाळली जाते मग मुंग्या हल्ला करतात.
d)
जेव्हा लोक त्यावर शिक्का मारत नाहीत.
6.
मुंग्यांनी बांधलेल्या घराला काय म्हणतात?
a)
वारुळ
b)
फ्लॅट
c)


पिशवी

d)
समुद्र
7.
उन्हाळ्यात मुंग्या हिवाळ्यासाठी अन्न गोळा करतात का?
a)


होय

b)


नाही

8.


भारतात मुंग्यांच्या कोणत्या प्रजाती आढळतात?

a)
वेड्या पिवळ्या मुंग्या
b)


आग मुंग्या

c)
सुतार मुंगी
d)
ऍमेझॉन मुंग्या
9.
मुंग्यांना काय आवडत नाही?
a)
खडीसाखर
b)
सर्व लिंबूवर्गीय फळांचा वास
c)
सफरचंद, केळी, आंबा
d)
सर्व फळे
10.
काही मुंग्या _____ करतात.
a)
लताबुक्क्यानी मारणे
b)
पाणी फेकणे
c)


पळून जाणे

d)
जोरदार चावणे