Font size
WorksheetsBhagavad Gita Chapter 4 Quiz
Total questions: 8
Worksheet time: 5mins
Who is worthy of receiving divine knowledge?
दैवी ज्ञान प्राप्त करण्यास योग्य कोण आहे?Divine Personality
दैवी व्यक्तिमत्वDevotee
भक्त
Friend
मित्र
Well Educated
सुशिक्षितHow many bonafide disciplic successions are there?
किती प्रामाणिक गुरु शिष्य परंपरा आहेत?
One
एक
Four
चार
Three
तीन
Six
सहा
In which parampara do ISKCON founder acharya HDG Srila Prabhupada comes?
इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री कृष्णा कृपामूर्ती श्रील प्रभुपाद हे कोणत्या परंपरेत येतात?
Shri Kumara Vaishnav Sampradaya
श्री कुमार वैष्णव संप्रदाय
Shri Brahma Rudra Vaishnav Sampradaya
श्री ब्रह्मा रुद्र वैष्णव संप्रदाय
Bhrama Rudra Vaishnav Sampradaya
भ्रम रुद्र वैष्ण संप्रदाय
Bhrama Madhva Gaudiya Vaishna Sampradaya
भ्रम मधवा गौडीय वैष्ण संप्रदाय
When does God Himself Incarnates?
भगवंत स्वत: अवतीर्ण कधी होतात?When the suitable time comes
जेव्हा योग्य वेळ येते
Decline of religionधर्माचरणाचा र्हास
Dominance of Irreligion
अधर्माचे वर्चस्वWhen there are miseries everywhere
जेव्हा सर्वत्र दु:ख असते
Why does Lord appears?
भगवान का अवतार घेतात?
To save the devotees
भक्तांचा उद्धार करण्याकरिता
To establish dharma
धर्मांची पुनर्स्थापना करण्याकरिता
To destroy the miscreants
दुष्टांचा विनाश करण्याकरिता
All the options
सर्व दिलेले पर्यायWhat happens when you get divine knowledge?
दिव्य ज्ञान मिळाल्याने काय होते?Gets all the happiness
सर्व सुख मिळतेGet all desires fulfilled
सर्व मनोकामना पूर्ण होतात
Do not take birth again
पुन्हा जन्म होत नाही
Attains the abode of the Lord
परमेश्वराचे निवासस्थान प्राप्त होते
On what basis caste / varna systems formed?
जाती / वर्ण व्यवस्था कशाच्या आधारावर बनल्या आहेत?
Birth and family lineage
जन्म आणि कौटुंबिक वंश
Guna and Karma
गुण आणि कर्म
Birth and Karma
जन्म आणि कर्म
Karma and Society
कर्म आणि समाज
In which three levels Lord Sri Krsna can be obtained?
भगवान श्री कृष्णा कोणत्या तीन स्तरा मध्ये प्राप्त होऊ शकतात?
Brahama, Rudra, and Bhagvana
ब्रह्मा, रुद्र, आणि भगवान
Brahama, Paramatma and Bhagavan
ब्रम्ह, परमात्मा आणि भगवान
Bhrama, Vishnu and Mahesh
ब्रम्ह, विष्णू आणि महेश
Bhrama, Madhava and Krishna
भ्रमा, माधव आणि कृष्णा
