Font size
Worksheetsनाम आणि त्याचे प्रकार ( इयत्ता ६ वी आणि ७ वी )
Total questions: 10
Worksheet time: 6mins
खालील शब्दांतील नाम शोधा.
आंबा
तो
आहेत
वरवर
खालील शब्दांमधून २ नाम ओळखा.
पाय
धरा
बैल
करा
खालील नामांमधून सामान्य नाम ओळखा.
झाड
पुस्तके
अजय
रावी
खालील नामातून विशेषनाम ओळखा.
राणी
अवयव
आहेत
मुंबई
खालील नामामधून भाववाचक नाम ओळखा.
सौन्दर्य
एकता
मोठेपणा
सर्व पर्याय योग्य
'मी ______ नाही गेली.' या वाक्यात योग्य विशेषनाम लिहा .
बाजारामध्ये
पुण्याला
गुलाब
पाय
हे चित्र पहा आणि त्याचे नाम ओळखून नामाचा प्रकार ओळखा.
ताज महाल - सामान्य नाम
ताज महाल - विशेष नाम
ताज महाल - भाववाचक नाम
सोब्त्चे चित्र पहा आणि त्याचे नाम ओळखून त्याचा प्रकार सांगा.
एकता- सामान्य नाम
एकता- विशेष नाम
एकता- भाववाचक नाम
सोबतचे चित्र पहा आणि त्याचे नाम ओळखून त्याचा प्रकार लिहा.
फळे- सामान्य नाम
फळे- विशेष नाम
फळे- भाववाचक नाम
'मीनल बाजारामध्ये जाण्यासाठी आळशीपणा करते.' या वाक्यात सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आहेत का?
हो
नाही
कदाचित नाही
कदाचित हो
