Worksheetsदोन चलातील रेषीय समीकरणे
Total questions: 10
Worksheet time: 10mins
दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये जास्तीत जास्त किती चल असू शकतात?
1
2
3
4
दोन चलातील रेषीय समीकरणाचा कोटी किती असतो
4
3
2
1
खालील पैकी दोन चलातील रेषीय समीकरण कोणते
21x+13x=78
5a-2b+11m=100
12p-13q=50
वरील पैकी एक ही नाही
आरंभ बिंदू चे निर्देशक काय असतात
(1, 0)
( 0, 0 )
( 0, 1 )
माहित नाही
दोन अक्षाच्या लंब छेदामुळे प्रतलाचे किती भाग होतात
4
3
2
एक ही नाही
आलेखच्या Y अक्षावर खालच्या बाजूला कोणत्या संख्या असतात
धन
ऋण
परिमेय
माहित नाही
2a+b=10 असताना जर b=0 असेल तर a ची किंमत किती असेल
10
5
2
1
क्रेमर्स पद्धतीने x ची किंमत काढण्याचे सूत्र कोणते
Dx/D
Dx/x
Dy/Dx
Dy/x
सार्थक चे आजचे वय x वर्ष आणि साक्षी चे आजचे वय y वर्ष असेल तर खालील अटी साठी चे योग्य समीकरण कोणते
1) सार्थक चे वय साक्षी च्या वयाच्या दुपटी पेक्षा 9 ने कमी आहे
X= 2y-9
2y-x=9
X-2y=-9
वरील तिन्ही
पूजा आणि रमेश यांच्या आजच्या वयाची बेरीज 45 आहे या साठी खालील पैकी योग्य समीकरण कोणते
x+y=45
2x+y=45
x+2y=45
x-y=45
