Font size
S
M
L
XL
Worksheetsप्रत्यय आणि प्रत्ययघटित शब्द
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
" इक " हा प्रत्यया असणारा योग्य शब्द ओळखा.
a)
सामजिक
b)
आर्थिक
c)
प्रामाणिक
d)
वरील सर्व
2.
"शहाणपणा" या शब्दातील प्रत्यय ओळखा.
a)
श
b)
शहाणा
c)
पणा
d)
शहाणपणा
3.
"जनता" या शब्दातील प्रत्यय ओळखा.
a)
ता
b)
जन
c)
जनता
d)
वरीलपैकी एक ही नाही
4.
" नो " या प्रत्ययाद्वारे तयार झालेला शब्द ओळखा.
a)
मुलांनी
b)
मुलांस
c)
मुलांनो
d)
वरील सर्व
5.
" ईत " या प्रत्ययापासून तयार झालेला शब्द लिहा.
a)
राजनैतिक
b)
अजित
c)
विकल्प १ व २
d)
सहावीत
6.
पुढील शब्दाला योग्य प्रत्यय निवडा. " अनुकरण ___"
a)
नो
b)
ईय
c)
इय
d)
ते
7.
"वीरत्व" या शब्दातील प्रत्यय ओळखा.
a)
व
b)
त्व
c)
व्त
d)
त
8.
" इमा " ह्या प्रत्ययाशी निगडित शब्द शोधा.
a)
महिमा
b)
गरिमा
c)
लालिमा
d)
वरील एक ही नाही
9.
" आळू " या प्रत्ययापासून तयार होणारे शब्द ओळखा.
a)
दयाळू
b)
मायाळू
c)
कनवाळू
d)
वरील सर्व
10.
" पाश्चात्य " या शब्दातील प्रत्यय ओळखा.
a)
काहीच नाही
b)
य
c)
त
d)
त्य
Reset
