wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वर्गसमीकरणे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वर्गसमीकरणाचा कोटी किती असतो

a)

1

b)

2

c)

3

d)

0

2.

एका वर्गसमीकरनामध्ये जास्तीत जास्त किती चल असू शकतात

a)

1

b)

2

c)

3

d)

असंख्य

3.

विवेचक कोणत्या चिन्हा ने दर्शवतात

a)

त्रिकोण

b)

चोकोन

c)

वर्तुळ

d)

बिंदू

4.

वर्ग बहुपदीची किंमत शून्य घेऊन जे समीकरण मिळते त्याला काय म्हणतात

a)

एक चल समीकरण

b)

रेषीय समीकरण

c)

वर्ग समीकरण

d)

माहित नाही

5.

विवेचकाची किंमत शून्य असेल तर वर्ग समीकरणाची मुळे कशी असतील

a)

वास्तव व असमान

b)

वास्तव व सामान

c)

वास्तव नसतील

d)

वास्तव

6.

मधल्या पदाची फोड करून वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात

a)

अवयव पद्धत

b)

सूत्र पद्धत

c)

विवेचक पद्धत

d)

पूर्ण वर्ग पद्धत

7.

वर्ग समीकरणाच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान लागू होते

a)

A) वर्ग पदाचा सहगुणक शून्य नसतो

b)

B) चलाचा सहगनक वास्तव संख्या असते

c)

C) स्थिर पदाची किंमत शून्य असू शकते

d)

D) वरील तिन्ही

8.

पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना समीकरणाच्या दोन्ही बाजूत कोणते पद मिळवतात

a)

फक्त धन पद

b)

फक्त ऋण पद

c)

शून्य पद

d)

वर्ग पद

9.

वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसते तेव्हा विवेचकाची किंमत कशी असते

a)

शून्या पेक्षा लहान

b)

शून्या पेक्षा मोठा

c)

शून्य

d)

वरील सर्व

10.

वर्ग समीकरण ठरवण्याच्या अटी कोणत्या

a)

A] समीकरणात एकच चल असते

b)

2] समीकरणाचा कोटी 2 असतो

c)

3] A आणि बोल दोन्ही

d)

माहित नाही

Similar Resources on Wayground