Worksheetsquiz 1
Total questions: 6
Worksheet time: 13mins
Name
Class
Date
1.
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता?
a)
आशीर्वाद
b)
आशिरवाद
c)
आर्शिवाद
d)
अर्शिवाद
2.
नाकापेक्षा...... जड
a)
नथ
b)
नथनी
c)
मोती
d)
दागिना
3.
पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही
a)
कामधंदा
b)
तिखटमीठ
c)
हवामान
d)
जाळपोळ
4.
पंधरवडयाने प्रसिध्द होणाऱ्या वृत्तपत्रास काय म्हणतात ?
a)
मासिक
b)
दैनिक
c)
पाक्षिक
d)
वरील सर्व चूक
5.
'राम आंबा खातो ' यातील क्रियापद कोणते?
a)
खातो
b)
राम
c)
आंबा
d)
यापैकी नाही
6.
'राम आंबा खातो ' यातील क्रियापद कोणते?
a)
खातो
b)
राम
c)
आंबा
d)
यापैकी नाही
100 %
