wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्यज्ञान - राजभोज नानासाहेब

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

a)

पं जवाहरलाल नेहरू

b)

डॉ राजेंद प्रसाद

c)

डॉ बाबासाहेब आंबेडकर

d)

सरदार वल्लभभाई पटेल

2.

'इंडिया गेट' कोणत्या शहरात आहे?

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

कलकत्ता

d)

चेन्नई

3.

भारतातील सर्वात मोठी नदी ........................आहे.

a)
गंगा
b)

गोदावरी

c)

प्रवरा

d)

मुळा

4.

'हिमरू' शालींसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ?

a)

येवला

b)

पुणे

c)

नागपूर

d)

छ संभाजीनगर

5.

सर्वात उंच वाढणारे गवत कोणते?

a)

ऊस

b)

गिन्नी गवत

c)

बांबू

d)

कांडी गवत

6.

कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे?

a)

रतनगड

b)

हरिश्चंद्र गड

c)

महाबळेश्वर

d)

त्रंबकेश्वर

7.

सर्वात वेगाने पळणारा पक्षी कोणता ?

a)

शहामृग

b)

मोर

c)

गरुड

d)

कबुतर

8.

वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात ?

a)

बैल

b)

जीप

c)

उंट

d)

घोडा

9.

महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

a)

मुंबई

b)

नागपूर

c)

दिल्ली

d)

पुणे

10.

लाल किल्ला कोणत्या शहरात आहे?

a)

दिल्ली

b)

पुणे

c)

कलकत्ता

d)

जयपूर