wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान भाग 3 राजभोज नानासाहेब

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?

a)

वस्तुमानावर 

b)

आकारमानावर

c)

रुंदीवर

d)

लांबीवर

2.

खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?

a)

अ जीवनसत्व

b)

क जीवनसत्व 

c)

इ जीवनसत्व

d)

ब जीवनसत्व

3.

निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?

a)

अ जीवनसत्व

b)

ब जीवनसत्व 

c)

क जीवनसत्व

d)

ड जीवनसत्व

4.

खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

a)

दूध 

b)

पाणी

c)

तूप

d)

सोयाबीन

5.

हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?

a)

अ जीवनसत्व

b)

ब जीवनसत्व

c)

क जीवनसत्व

d)

ड जीवनसत्व 

6.

सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?

a)

५०

b)

९९ 

c)

९०

d)

७०

7.

पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?

a)

90° C


b)

0° C

c)

4° C

d)

100° C

8.

‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

a)

एडवर्ड

b)

स्पाक

c)

फ्लेमिंग 

d)

पाश्चर

9.

काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?

a)

90 टक्के

b)

50 टक्के

c)

92 टक्के 

d)

80 टक्के

10.

खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?

a)

अतिसार

b)

कावीळ

c)

विषमज्वर

d)

वरिल सर्व